नगरपरिषदेचा पाणी करातून येणारा महसूल थांबला; वर्षभरापासून बिलांचे वाटपच नाही, शासनाच्या संगणकीकृत प्रणालीचा नागरिकांसह नगरपरिषदेला फटका