Page 2 of मुस्लिम आरक्षण News

छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले, मराठे आमचे मोठे भाऊ आहेत. आमचा त्यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे.

राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा तिढा सोडवताना राज्य सरकारची दमछाक होत आहे. अशातच आता मुस्लीम आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे.

रेकॉर्डब्रेक महागाई आणि बेरोजगारीवरही कधीतरी बोला, असा सल्लाही अससुद्दीन ओवैसी यांनी अमित शाहांना दिला आहे.

मुस्लिम समाजाचे आरक्षण रद्दविरोधातील याचिकेत बऱ्याच त्रुटी असल्याचं कारण देत supreme court ने सुनावणी घेतली नव्हती. या त्रुटी दूर केल्याने…

कर्नाटक सरकारने मुस्लीम समाजाचे चार टक्के आरक्षण काढून घेतले आणि ते जैन, ख्रिश्चन अशा धार्मिक अल्पसंख्याकांना दिले.

धार्मिक निकषावर असे आरक्षण देणे घटनाबाह्य असल्याचे मत शहा यांनी व्यक्त केले.

ज्या दलितांनी धर्मांतर केले आहे, त्यांना आरक्षणाचे लाभ मिळू नयेत, अशी मागणी संघ परिवार खूप आधीपासून करत आला आहे. दलितांसोबतच…

काँग्रेस- राष्ट्रवादीची सत्ता असताना मुस्लिमांना शिक्षण व नोकरीत ५ टक्के आरक्षण देण्याचा कायदा केला होता.

भारतीय समाजातील ‘जात’ ही जाणीव धर्म बदलला तरी कायमच राहते, हे निर्णायकपणे सिद्ध झाल्यावर पुढली पायरी ही कृतीचीच असेल… देणार…

रंगनाथ मिश्रा आयोगाच्या शिफारशींनुसार दलित ख्रिश्चन आणि मुस्लिमांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत

जमियत उलामा-ए-हिंद च्या विभाजनाच्या चौदा वर्षांनंतर आता मुस्लिम धार्मिक संघटनेचे दोन गटांच्या विलीनीकरणाची शक्यता निर्माण झाली आहे.

असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लीम आरक्षणाच्या मागणीसाठी आयोजित केलेल्या तिरंगा रॅलीत राहुल गांधी, राज्यातील महाविकास आघाडी सरकार, मोदी सरकारवर सडकून टीका…