प्रेषित मोहम्मद अवमान : निदर्शने करणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधात कुवेत सरकारचा कडक पवित्रा; घेतला ‘हा’ मोठा निर्णय नुपूर शर्मा यांनी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीनंतर कुवेतमधील भारताचे राजदूत सिबी जॉर्ज यांना कुवेत परराष्ट्र मंत्रालयाने बोलावून प्रेषित मोहम्मद यांच्याविषयीच्या वक्तव्याबाबत… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 13, 2022 17:30 IST
प्रेषित अवमान प्रकरण : भारतीय वेबसाईट्सवर परदेशातून सायबर हल्ले, सर्वात मोठा फटका महाराष्ट्राला; बँकांच्या वेबसाइट्स धोक्यात एक दोन नाही तर तब्बल ७० भारतीय वेबसाईट्सवर हे सायबर हल्ले करण्यात आले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 13, 2022 19:44 IST
प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरण: हा भारताचा अंतर्गत प्रश्न, आम्ही आगीत तेल ओतणार नाही – बांग्लादेशची संयमी भूमिका भाजपाच्या नेत्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जगभरातून विविध देशांनी आपली नाराजी व्यक्त केली. By लोकसत्ता ऑनलाइनJune 12, 2022 21:49 IST
नुपूर शर्मा प्रकरणावर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची महत्त्वाची प्रतिक्रिया; म्हणाल्या ‘भारत हिंदुंचा…’ प्रेषित मोहोम्मद अवमानकारक वक्तव्याप्रकरणी भाजपाने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 11, 2022 19:13 IST
प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरण : झारखंडमध्ये निदर्शनाला हिंसक वळण, गोळीबारामध्ये दोघांचा मृत्यू; इंटरनेटसेवा बंद झारखंडमधील रांची येथे शुक्रवारी संध्याकाळी नुपूर शर्मा यांना अटक करण्याच्या मागणीला घेऊन निदर्शने करण्यात आली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 11, 2022 12:53 IST
प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरणात शोएब अख्तरची उडी; भारत सरकारचं नाव घेत म्हणाला, “आमचं जगणं, मरणं आणि…” पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारत सरकारकडून एक अपेक्षाही व्यक्त केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनJune 10, 2022 20:52 IST
प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरण: “नुपूर शर्माला फाशी द्या”; महाराष्ट्रातील नेत्याची केंद्राकडे मागणी “अनेकांना छोट्या छोट्या गुन्ह्यांसाठी तुरुंगामध्ये टाकलं जातं. मग शर्मा आणि (नवीन) जिंदाल यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही?” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 10, 2022 20:25 IST
ज्ञानवापी मशीद परिसराच्या सर्वेक्षणाचे आदेश देणाऱ्या न्यायाधीशांना धमकी; तातडीने सुरक्षेत वाढ ज्ञानवापी मशीद प्रकरणामुळे देशात मागील काही दिवसांपासून वातावरण तापलेले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 8, 2022 14:25 IST
प्रेषित मोहम्मद अवमानकारक टिप्पणी प्रकरण : संयुक्त राष्ट्राने दिली प्रतिक्रिया, केला सहिष्णुतेचा उल्लेख संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टीफन डुजारिक यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 7, 2022 21:14 IST
प्रेषित अवमानप्रकरणी UAE, इंडोनेशिया, मालदीवनेही नोंदवला निषेध; BJP प्रवक्त्यांचा निषेध करणाऱ्या इस्लामी देशांची संख्या १२ वर संयुक्त अरब अमिरातीमधील परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी एक पत्रक जारी केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 7, 2022 07:50 IST
प्रेषित मोहम्मद अवमानकारक टिप्पणी प्रकरण : नुपूर शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी; दिल्ली पोलिसांनी उचललं मोठं पाऊल भाजपा पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी अवमानकारक टिप्पणी केल्यानंतर जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 6, 2022 17:24 IST
प्रेषित मोहम्मद अवमानकारक टिप्पणी प्रकरण : पाकिस्तानने व्यक्त केला निषेध, भारतानेही दिलं प्रत्युत्तर भाजपा पक्षाच्या नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या अपमानास्पद टिप्पणीचे पडसाद उमटत आहेत. इ By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 6, 2022 16:36 IST
Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: “सरकार दगाफटका करण्याचा डाव आखत असेल तर…”; मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांचा सरकारला इशारा
१८ वर्षांनी अखेर ‘या’ ३ राशींना मिळेल अफाट पैसा! बुध आणि केतूच्या दुर्मिळ युतीमुळे होईल अचानक धनलाभ तर करिअरमध्ये प्रगती
४ दिवसांनंतर ‘या’ ५ राशींचे सोन्याचे दिवस होतील सुरू! शुक्र गोचरामुळे पैसाच पैसा, मोठं यश अन् नशिबाची मिळेल साथ
8 झहीर खानने साजरा केला गणेशोत्सव, मराठमोळ्या सागरिकाने केली पूजा; चिमुकल्या फतेहसिंहचा मोदक घेतानाचा फोटो पाहिलात का?
एकेकाळी पेन विकून १५० रूपये कमवायचा, आज महिन्याला कमावतो लाखो रूपये; ‘भाभी जी घर पर हैं’ फेम अभिनेत्याने सांगितला संघर्षकाळ
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणपतीला भावपूर्ण निरोप,; आमदार दीपक केसरकर यांनी केले नैसर्गिक कुंडात विसर्जन