scorecardresearch

8 Photos
Photos : भारतीय सैन्याच्या गोळीबारात निरपराध नागरिकांचा मृत्यू, नागालँडमध्ये तणावपूर्ण स्थिती, फोटो पाहा…

भारतीय सैन्याच्या गोळीबारात सामान्य नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर नागालँडमध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे.

नागालँडमध्ये सैन्यावर १४ नागरिकांच्या हत्येचा आरोप खरा की खोटा? संसदेत अमित शाह म्हणाले…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत नागालँडमधील हिंसाचाराबाबत नेमकं काय घडलं यावर भूमिका स्पष्ट केली.

संबंधित बातम्या