Page 2 of नागपूर News

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून आले. तेव्हा कोणीही आक्षेप घेतला नाही. ज्या ठिकाणी भाजप निवडून येते त्या ठिकाणी काँग्रेस…

देवलापार येथे ६ दिवसांपूर्वी ट्रकने दुचाकीवरून निघालेल्या जोडप्याला धडक दिली. यात एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर जे घडले ते पाहून…

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. ते २०१४ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी या…

वर्ध्यातील बोर व्याघ्रप्रकल्पालगत आमदार संदीप जोशी यांच्या गोरक्षणातील वासरांवर बिबट्याने हल्ला केला.

महाराष्ट्र रेल्वे गुन्ह्यांत झारखंडनंतर दुसऱ्या क्रमांकावर; वर्षभरात १.४६ लाख गुन्हे आणि दोषी ठरले १.४५ लाख प्रवासी!

रस्ते अपघात कमी करण्यात आपण अपेक्षित यश मिळवू शकलो नाही, अशी स्पष्ट कबुली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधील कार्यक्रमात…

“कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांना रोखठोक भूमिका मांडल्यामुळे फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.”

एका तहसीलदाराने तहसील कार्यालयातील खुर्चीवर बसून उपस्थित अधिकारी- कर्मचाऱ्यांपूढे चक्क गाणी गाण्याचे कार्यक्रम केल्याचे पुढे येत आहे.

‘बेल्जियन शेफर्ड’ जातीचे श्वान – “बेल्जी” त्यांच्या डॉग हॅन्डलर संरक्षणासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आज १५ ऑगस्ट २०२५ पासून सेवा बजावण्यास…

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत, अमरावती शहरातील पोलीस हवालदार प्रवीण आखरे यांनी एका अजोड साहसी प्रयोगातून देशभक्ती आणि शारीरिक क्षमतेचे अद्भुत…

उसने दिलेले पैसे परत मिळत नसल्याने संतापलेल्या एकाने आपल्याच मित्राचा दगडाने ठेचून खून केला. धक्कादायक बाब म्हणजे दारूच्या नशेत केलेले…

वाहतूक नियम मोडणाऱ्या अशा बदमाशांच्या करिअरचा देखील विचार करू नका, त्यांच्यावर जितकी कलमे लावता येतील, तितकी लावा आणि या बदल्यात…