Page 806 of नागपूर News

त्यात अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तसेच नागपूर जिल्ह्यातील तरुणांचा समावेश आहे.

राज ठाकरे १७ सप्टेबरला मुंबईहून रेल्वेने नागपूरकडे रवाना होतील. १८ ला सकाळी त्यांचे नागपूरला आगमन होईल.

मुलाचा टीव्ही आणि मोबाईल बघण्याचा वेळ वाढला, त्यामुळे त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारा राज ठाकरे यांचा दौरा मनसेत प्राण फुंकणार का?

परतीच्या पावसाने नागपूर सह विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

पूजा नापास झाल्यामुळे तणावात होती.

आरक्षणामुळे समाजाच्या किती लोकांना फायदा झाला याचा समाजाने विचार केला पाहिजे.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे.


शाखा व्यवस्थापकांना २ सप्टेबरला कपनी मालकाच्या नावाने दुस-या व्यक्तीने फोन चार खात्यातील रक्कम वळती करण्यास सांगितले.

आदित्यने त्याला फटकारले असता मध्यप्रदेशच्या उच्च न्यायालयात वकील असल्याचे सांगून त्याने दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

जेव्हा जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरुन खटले भरले गेले तेव्हा तेव्हा शरणागती पत्करणारे पाहायला मिळाले.