नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे १८ सप्टेबरपासून विदर्भ दौ-यावर येत आहेत. ठाकरे १७ सप्टेबरला मुंबईहून रेल्वेने नागपूरकडे रवाना होतील. १८ ला सकाळी त्यांचे नागपूरला आगमन होईल. येथे त्यांचा दोन दिवस मुक्काम आहे. या काळात ते विदर्भातील पदाधिका-यांशी चर्चा करतील. २० तारखेला ते चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

हेही वाचा… नागपूर : कुठल्या समाजाच्या नेत्यांनी समाजाचे भले केले? – नितीन गडकरी

Pune, Pune election, Campaigning in Pune
पुण्यात आज प्रचाराची रणधुमाळी; प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या जाहीर सभा
Adam Master, adam master solapur
घरकुलांचे श्रेय घेणाऱ्या भाजपला फटकारत आडम मास्तर प्रणिती शिंदेंच्या पाठीशी, पारंपरिक प्रतिस्पर्धी आले एकत्र
Vanchit Bahujan Aghadi
औरंगाबादमध्ये एमआयएमच्या विरोधात वंचितचा मुस्लीम उमेदवार, मतविभाजनाचा आणखी एक प्रयोग
Chandrapur
चंद्रपूर : जिल्हा बँकेचे अध्यक्ष रावत व आमदार धानोरकर यांच्यात बंदद्वार चर्चा, दोन्ही नेत्यांमध्ये होते राजकीय वितुष्ट

हेही वाचा… नागपूर : नापास झाल्यामुळे नैराश्य, वैद्यकीयच्या विद्यार्थीनीने तलावात उडी घेऊन संपविले जीवन

२१ ला राज ठाकरे अमरावती जिल्ह्याच्या दौ-यासाठी निघतील. तेथे दोन दिवस पश्चिम विदर्भातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करतील २३ ला तेथून मुंबईकडे रवाना होतील. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारा राज ठाकरे यांचा दौरा मनसेत प्राण फुंकणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.