scorecardresearch

Page 14 of नाना पाटेकर News

nana patekar on kashmir files movie controversy
The Kashmir Files : ‘कश्मीर फाईल्स’बाबतच्या वादावर नाना पाटेकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हिंदू आणि मुसलमान…”!

नाना पाटेकर म्हणतात, “चित्रपट आहे तो तसाच पाहावा. त्यातली वस्तुस्थिती काहींना पटेल, काहींना पटणार नाही. त्यावरून…”

Nana Patekar, BJP, Congress, Chhatrapati Shivaji Maharaj, नाना पाटेकर, छत्रपती शिवाजी महाराज
“निवडणुकीला उभे राहा म्हणून आम्ही गुळ, खोबरं दिलं होतं का?”; नाना पाटेकरांनी भर कार्यक्रमात सुनावलं

निवडून देतो म्हणजे पाच वर्ष तुम्ही आमच्या गोष्टी केल्याच पाहिजेत, नाना पाटेकरांनी मांडलं स्पष्ट मत

Marathi Actor Nana Patekar, Chhatrapati Shivaji Maharaj Statue, नाना पाटेकर, छत्रपती शिवाजी महाराज
“महाराजांचा पुतळा कुठे उभा करायचा हे कळायला पाहिजे”, नाना पाटेकरांनी खडसावलं; म्हणाले “ते महाराज…”

“महाराजांचे नुसते पुतळे उभारु नका”, राजकीय नेत्यांसमोर नाना पाटेकरांनी मांडलं स्पष्ट मत

नाना पाटेकर यांनी केलं अजित पवारांचं कौतुक; म्हणाले, “ते इमानाने गुपचूप काम….”

अमोल कोल्हे हे अभिनेते आहेत, त्यांनी कोणती भूमिका करायची हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, असंही नाना पाटेकर म्हणाले.

“मी सुद्धा गोडसेची भूमिका केलेली, पण…”, अमोल कोल्हे प्रकरणावर नाना पाटेकरांची पहिली प्रतिक्रिया

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी केलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेवर आपली प्रतिक्रिया दिलीय.

Nana patekar Tribute To Dilip Kumar, nana patekar share memories about dilip kumar
Video : शेवटपर्यंत ही खंत राहिल; ‘ट्रॅजिडी किंग’च्या आठवणींनी नानांचा कंठ आला दाटून

Nana patekar Tribute To Dilip Kumar : दिलीप कुमार यांच्या आठवणी सांगताना नाना पाटेकर यांचाही कंठ दाटून आला… ट्रॅजेडी किंगबद्दल…