scorecardresearch

नाना पटोले News

नाना पटोले (Nana Patole) सध्या काँग्रेसचे (Congress) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी काही काळ (महाविकास आघाडी सरकारच्या काळात) विधानसभेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे. नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आपल्या राजकारणाला सुरुवात केली. यानंतर १९९९ ते २०१४ या काळात सलग ३ टर्म त्यांनी विधानसभेचे सदस्य (आमदार) म्हणून काम केलं. ते विधानसभेत विरोधी पक्षनेते देखील होते. मे २०१४ मध्ये भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढवली आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांचा १ लाख ४९ हजार २५४ मतांनी पराभव केला. मात्र, त्यानंतर त्यांचं भाजपाशी बिनसलं आणि २०१९ मध्ये त्यांनी भाजपाला सोडचिट्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक लढवली. ते साकोली मतदारसंघातून विधानसभेत गेले. गेल्या काही वर्षांपासून ते महाराष्ट्रात काँग्रेसचं नेतृत्व करत आहेत. तसेच ते महाविकास आघाडीचे प्रमुख नेते देखील आहेत.


काँग्रेसने नुकतीच झालेली लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात पटोले यांच्या नेतृत्वात लढवली. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसला मोठं यश मिळालं. काँग्रेसने राज्यात १३ जागा जिंकल्या. तसेच लोकसभेत काँग्रेस हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.


Read More
Maharashtra Politics : मविआ मनसेला बरोबर घेणार? काँग्रेस व राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट ते नाना पटोलेंचे मोदींवर टीका; वाचा दिवसभरातील महत्त्वाची ५ राजकीय विधाने

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हलचालींना वेग आला आहे.

Delhi blast 2025, Red Fort metro, Delhi terrorism incident, India metro station attack, national security lapses India, Nana Patole on Delhi blast, BJP government criticism terrorism,
Delhi Car Blast : “दिल्ली हल्ल्यामुळे पंतप्रधान मोदींच्या आश्वासनांची पोलखोल”, नाना पटोलेंची टीका; गृहमंत्री शहांवरही..

दिल्लीच्या लाल किल्ला परिसरातील मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर १ च्या बाहेर भीषण स्फोट झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेत…

Mahayuti government is anti-farmer: MLA Nana Patole
महायुती सरकार शेतकरी विरोधी : आ. नाना पटोले

आ. नाना पटोले हे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या द्वारे आयोजित दिवाळी मिलन सोहळ्याकरिता गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दरम्यान…

Nagpur court dismisses Congress leader Nana Patoles 500 crore phone tapping defamation Case against DGP Rashmi Shukla
DGP Rashmi Shukla Nana Patole Defamation Case : रश्मी शुक्ला यांच्याविरुद्धचा फोन टॅपिंग प्रकरणी मानहानीचा दावा रद्द

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध दाखल केलेला मानहानीचा दावा न्यायालयाने रद्द केला आहे.

Nana Patole questions against the Election Commission as well
सीएसडीएसचे संजयकुमार प्रमाणे निवडणूक आयोगावरही गुन्हा करणार का?; नाना पटोलेंचा सवाल

संजय कुमार यांच्यावर गुन्हा दाखल होत असेल, तर केंद्रीय निवडणूक आयोग आणि तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याही विरोधात गुन्हे…

Congress Turmoil in Akola
नव्या-जुन्यांचा मेळ साधण्याच्या नादात काँगेसमध्ये अंतर्गत खदखद – प्रस्थापितांना डावल्याने नाराजी; पडझडीमुळे पक्षाला फटका…

प्रदेश कार्यकारिणीतून अनेक ज्येष्ठ प्रस्थापित नेतृत्वाला नारळ देण्यात आल्याने अंतर्गत नाराजी…

Congress strengthened leaders in Nagpur to challenge BJP
भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने दिले नागपुरातील नेत्यांना बळ; उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि बरेच काही

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमोर कार्यकारिणी निवडीचा पेच होता. अखेर त्यांनी नागपूर शहराचे महत्व लक्षात घेता त्यांनी कार्यकारिणीतील जुन्या नेत्यांना कायम…

Officer union opposes suspensions without proof during assembly session mumbai maharashtra
हनीट्रॅप प्रकरणी विधिमंडळात नाशिकचा उल्लेख, आणि…

हनीट्रॅपचा उल्लेख करुन विरोधकांनी गुरुवारी अधिवेशन गाजविले. प्रामुख्याने काँग्रेसचे नाना पटोले, राष्ट्रवादीचे (शरद पवार) जयंत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते…

Nana Patole Shows Pen Drive
Nana Patole : “महाराष्ट्रातले मंत्री, अधिकारी हनी ट्रॅपमध्ये…”; नाना पटोलेंनी विधानसभेत पेन ड्राइव्हच दाखवला

आज नाना पटोले यांनी यासंदर्भातला पेन ड्राइव्हच दाखवला आणि हनी ट्रॅपचा उल्लेख त्यांच्या भाषणात केला.

transport Minister Pratap Sarnaik to form action group to change Mumbai office timings
मुंबईतील खाजगी अस्थापनाच्या वेळा बदलण्यासाठी कृती गट स्थापन करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

अतुल भातखळकर,नाना पटोले यांनी मुंब्रा येथील रेल्वे अपघात संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

nana patole
शेतकऱ्यांना लुटणाऱ्या गोरक्षकांना पायबंद घाला, काँग्रेसच्या नाना पटोले यांची विधानसभेत मागणी

गोंदिया जिल्ह्यात शेतकरी शेतीसाठी बैल घेऊन जात असताना पोलिसांनी पकडले. बैल जप्त केले आणि गोरक्षकांच्या स्वाधीन करून त्यांच्या संस्थेत पाठवले.

ताज्या बातम्या