Page 88 of नाना पटोले News

नाना पटोले यांनी साधला भाजपावर निशाणा ; “महाविकासआघाडी सरकार पाडण्यासाठी दबावतंत्राचा वापर होतोय”, असा आरोपही केला.

संजय राऊतांच्या आजच्या पत्रकार परिषदेवर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

काँग्रेसने फडणवीसांच्या घराबाहेर पुकारलेल्या आंदोलनावर राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्षेप

नाना पटोले यांनी देखील भाजपावर निशाणा साधला आहे.

नाना पटोले नौटंकीबाज आहेत, कितीही नौटंकी केली तरी काही परिणाम नाही; फडवणीसांची टीका

देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानापुढे करण्यात येणारं आदोलन काँग्रेसने स्थगित केलं

राहुल गांधी यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर येऊन केलेले वक्तव्य हे भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यांच्यावरील संस्कार दर्शवतात, असंही पटोले…

काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरील केंद्रीय संस्थांच्या कारवाईचा्या मुद्द्यावर मोदी सरकारवर सडकून टीका केली.

“…त्यांनी तर उलट शाबासकी द्यायला हवी होती”, असंही पटोले यांनी बोलून दाखवलं आहे.

शाहरूखने शिवाजी पार्कवर येऊन लता मंगेशकर यांच्यासाठी ‘दुवा’ केल्यानंतर त्याला ट्रोल करण्यात आलं. यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली.

‘देवेंद्र फडणवीसांची नावडती बहीण म्हणून मी तुम्हाला विनंती करते,’ असं रुपाली पाटील म्हणाल्या.

अमृता फडणवीस नाना पटोलेंचा उल्लेख नन्हे पटोले असा करत टोला लगावत आहेत