scorecardresearch

नांदेड Videos

नांदेड हा मराठवाडा विभागातील एक जिल्हा असून ते ऐतिहासिक शहर आहे. नांदेड (Nanded) हे महाराष्ट्र आणि तेलंगणच्या सीमेवर वसले आहे. नांदेडचे क्षेत्रफळ १० हजार ४२२ चौरस किमी असून या जिल्ह्यात १६ तालुके आहेत. धार्मिकदृष्ट्या नांदेड हा अतिशय महत्त्वाचा जिल्हा असून शीख धर्मीयांचे शेवटचे गुरू गोविंदसिंह यांचा प्रसिद्ध गुरुद्वारा येथे आहे.
पर्यटनाच्या दृष्टीनेही नांदेड महत्त्वाचे शहर आहे. गोविंदसिंह यांच्या गुरुद्वारासह माहुरच्या रेणुकादेवीचे मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, केशवराज मंदिर अशी महत्त्वाची मंदिरं नांदेड जिल्ह्यात आहेत. तसेच शंभर फूटी मजार, बिलोली मशिददेखील येथे आहे. याचबरोबर प्रसिद्ध भुईकोट किल्ला आणि सहस्रकुंडचा धबधबा ही नांदेड जिल्ह्यात आहे. Read More
Nanded Viral Video: दिवसाढवळ्या अपहरणाचा प्रकार व्हायरल व्हिडीओमुळे उघडकीस
Nanded Viral Video: दिवसाढवळ्या अपहरणाचा प्रकार व्हायरल व्हिडीओमुळे उघडकीस

नांदेड शहरात भरदिवसा एका तरुणीला जबरदस्तीने उचलून नेण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. नांदेड रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ…

Deputy Chief Minister Ajit Pawar meets the family of the martyred soldier in Nanded
Ajit Pawar in Nanded: नांदेडमधील शहीद जवानाच्या कुटुंबीयांची अजित पवारांनी घेतली भेट

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल (रविवारी) नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी येथे पक्षप्रवेश सोहळा झाल्यानंतर…

What happened in Kashmir atack A couple from Nanded shared their thrilling experience
Pahalgam attack: काश्मीरमध्ये काय घडलं? नांदेडच्या दाम्पत्यानं सांगितला थरारक अनुभव

Pahalgam attack: जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. तर काही पर्यटक या हल्ल्ल्यात जखमी झाले.…

Deputy Chief Minister Devendra Fadnavis Live from Nanded grand sabha
Devendra Fadnavis: नांदेडमध्ये भाजपाची जाहीर सभा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Live

नांदेडमध्ये भाजपाची जाहीर सभा पार पडत आहे. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली आहे. या सभेत देवेंद्र फडणवीस…

grand sabha of BJP in Nanded Deputy Chief Minister Devendra Fadnavis Live
Devendra Fadnavis: नांदेडमध्ये भाजपाची जाहीर सभा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Live

नांदेडमध्ये भाजपाची जाहीर सभा पार पडत आहे. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली आहे. या सभेत देवेंद्र फडणवीस…

Prime Minister Narendra Modis sabha at Nanded Live
PM Narendra Modi: नरेंद्र मोदींची जाहीर सभा; नांदेडमधून पंतप्रधान LIVE

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी यांची नांदेड येथे जाहीर सभा पार पडत आहे. या सभेत नरेंद्र…

Sanjay Raut Live from Shivsamvad Mela in Nanded
Sanjay Raut Live: नांदेडमध्ये शिवसंवाद मेळाव्यातून संजय राऊत Live | Nanded

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत हे आज नांदेडमध्ये आहेत. नांदेड येथून शिवसंवाद मेळाव्याला ते संबोधित करत आहेत.

Shivsena UBT leader Sanjay Raut Live from Shivsamvad in Nanded
Sanjay Raut Live: नांदेडमध्ये शिवसंवाद मेळाव्यातून संजय राऊत Live | Nanded

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत हे आज नांदेडमध्ये आहेत. नांदेड येथून शिवसंवाद मेळाव्याला ते संबोधित करत आहेत.

In the background of the Lok Sabha elections which issue will be important in Marathwada
Marathwada Lok sabha: लोकसत्ताचे विशेष प्रतिनिधी सुहास सरदेशमुख यांचं विश्लेषण…

लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी या तीन लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. जातीय समीकरणे, दुष्काळ, उमेदवारांची निवड…