Page 15 of नंदुरबार News
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी नंदुरबारमार्गे महाराष्ट्रात प्रवेश करत आहे.
आदिवासींच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि आदिवासींना आपलेसे करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या यात्रेचे नामकरण भारत जोडो आदिवासी न्याय यात्रा केले…
सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. जिल्हा रुग्णालयाचे पथक घोटाणे आणि रनाळे येथे तळ ठोकून आहेत.
विकास न करता भाजप १० वर्षापासून फक्त काँग्रेसवर टीका करण्याचे काम करत आहे.
लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपाची धामधूम महाराष्ट्रात सुरु असताना १२ मार्च रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा…
आदिवासी समाजातील लग्नांमधील काही अनिष्ट चालीरीती मोडीत काढण्यासाठी धडगाव येथे आयोजित सातपुडा आदिवासी परिवर्तन मेळाव्यात दहेजची रक्कम ५१ हजारपेक्षा अधिक…
एकीकडे जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याकडे आपला प्रवास सुरू असल्याच्या गमजा आपण मारत आहोत.
नंदुरबारमध्ये खासदार डॉ. हिना गावित यांना महायुतीतील मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटातून विरोध होत असतानाच भाजमधूनही विरोधातील सूर आळवला जात असून…
आदिवासी विकास मंत्री डाॅ. विजयकुमार गावित यांच्या नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेतील असुविधांमुळे बाळाला जन्म दिल्यानंतर अवघ्या काही तासांत महिलेस जीव…
नंदुरबारमधील शिवसेना शिंदे गटाच्या आदिवासी मेळाव्यात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोरच भाजपचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या गटाविरोधात…
बाधीत क्षेत्रातील एक किलोमीटर परिघातील डुकरांचे कलिंग करुन शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावल्यानंतर परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील रनाळा येथे भंडाऱ्याचा कार्यक्रम मंगळवारी रात्री ठेवण्यात आला होता. या प्रसादाचे सेवन केल्यानंतर काही भाविकांना त्रास सुरु झाला.