Page 4 of नरेंद्र मोदी News

चीन वा रशियासाठी महत्त्वाची आहे ती जवळपास ६५ कोटी मध्यमवर्गीयांची भारतीय बाजारपेठ. यात आपलीही सोय असल्याने आपण सहकार्याचा हात या…

ऑपरेशन सिंदूर’दरम्यान, पाकिस्तान आणि चीनच्या संगनमतावर पंतप्रधान मोदींचे मौन राष्ट्रविरोधी असल्याची टीकाही काँग्रेसने केली.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर हे देखील चीनमध्ये दाखल झाले असल्याची माहिती मिळत आहे.

तियानजिन येथे आयोजित SCO शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची भेट घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी चीनमधील तियानजिन येथे शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेत सहभागी झाले.

Modi-Putin Meet: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याने भारतावर २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लादले…

चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याबरोबरील संवाद फलदायी झाल्याचे पंतप्रधान मोदींनी समाजमाध्यावरील पोस्टमध्ये नमूद केले.

मोदींनंतर कोण, याचा विचार संघात केला जात नसेल, असे नाही. पण संघाला अपेक्षित असलेला भारत साकारायचा असेल तर केंद्रात भाजपची…

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

आयातशुल्काच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झालेला असताना मोदी यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

पंतप्रधान मोदी आणि झेलेन्स्की यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात झाेलल्या फोन कॉलसंबंघी महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे.