scorecardresearch

Page 4 of नरेश म्हस्के News

Thane Lok Sabha MP Naresh Mhaske held a meeting about gas connection at Anandashram.
जुन्या ठाण्यात घरगुती गॅस जोडणी न दिल्यास कारवाई; खासदार नरेश म्हस्के यांचा महानगर गॅस कंपनीला इशारा

काही ठिकाणी गॅस वाहिनीच टाकण्यात आलेली नाही. तर काही ठिकाणी गॅस वाहीनी जोडणीत मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत. काही सोसायट्यांमध्ये…

MP Naresh Mhaske news in marathi
हे श्रेय रहिवाशांचे; ठाणे-बोरीवली भुयारी मार्गाची समस्या सुटल्यानंतर खासदार नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया

खासदार नरेश म्हस्के यांनी हे श्रेय आमचे नसून जनतेच्या रेट्याचे असल्याचे सांगत हा लढा येथील रहिवाशी जिंकले आहेत.

MP Naresh Mhaske criticise minister Ganesh Naik
पुरावा द्या नाहीतर आम्ही देखील बरेच आरोप करू शकतो- नरेश म्हस्के यांचा गणेश नाईकांवर पलटवार

नवी मुंबईबाबत बरेचसे आरोप करू शकतो असा पलटवार खासदार नरेश म्हस्के यांनी गणेश नाईकांवर केला आहे.

Naresh Mhaske railway inspection
मीरारोड ,भाईंदर रेल्वे स्थानकात खासदार नरेश म्हस्के यांचा आढावा, प्रलंबित कामे मार्गी लावण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के यांनी मिरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानकांची पाहणी करत प्रलंबित विकासकामांचा आढावा घेतला.

Sansad Ratna Award
१७ खासदारांना संसदरत्न पुरस्कार, सुप्रिया सुळेंसह राज्यातील ‘या’ सात खासदारांचाही होणार सन्मान

Sansad Ratna Award 2025 Winner List : संसदीय लोकशाहीमध्ये त्यांच्या उत्कृष्ट आणि शाश्वत योगदानाबद्दल चार खासदारांना विशेष सन्मानित केले गेले.…

naresh mhaskes reply to rajan vichares baccha comment
रावळपिंडी किंवा लाहोरमधून निवडणूक लढवायची आहे का ? नरेश म्हस्के यांची संजय राऊत, अरविंद सावंत यांच्यावर टिका

पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांना रावळपिंडी किंवा लाहोरमधून खासदारकीची निवडणूक लढवायची आहे का, असा प्रश्न…

Naresh Mhase Criticizes Uddhav Thackeray
युद्धजन्य परिस्थितीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी दक्ष रहा, खासदार नरेश म्हस्के यांच्या रेल्वेला सूचना

ठाणे रेल्वे स्थानकात सुरु असलेल्या विकासकामांचा आढावा तसेच प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शुक्रवारी दुपारी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी…

Naresh Mhaske article on Eknath Shinde jammu and kashmir visit
पहिली बाज : करा हिमालय लक्ष खडे!

आदिल या स्थानिक व्यक्तीच्या कुटुंबीयांना मदत करून त्यांनी हिंदूमुस्लीम ऐक्याचा संदेशही दिल्यामुळे काही राजकीय गटांत अस्वस्थता निर्माण झाली आहे, मात्र…

Naresh Mhaske airplane statement sparks controversy Mumbai news
‘जे कधीही विमानात बसले नाहीत त्यांना शिंदेंनी आणले’; नरेश म्हस्के यांच्या वक्तव्याने वाद

‘जे लोक कधीही विमानात बसले नाहीत. त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानात बसवून आणले,’ असे वक्तव्य शिवसेनेचे (शिंदे) गटाचे ठाण्याचे…

ताज्या बातम्या