Page 41 of नाशिक जिल्हा News

जिल्ह्यातील नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य परिसरात देशी, विदेशी पक्ष्यांचा किलबिलाट वाढला आहे. यंदा पक्ष्यांची गर्दी अभयारण्यात नसून गाळपेरा भागात होत आहे.

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक म्हणून शर्मिष्ठा वालावलकर यांनी पदभार स्विकारला आहे.

डिसेंबर व जानेवारीत हंगामातील नीचांकी पातळी गाठली जाते. यंदा थंडीचे आधीच आगमन झाल्यामुळे हंगामात अधिक काळ गारव्याचा आनंद मिळणार आहे.

सन २०२२-२३ आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात सर्वसाधारण निधीतून शहरातील पश्चिम भागासाठी एकूण २७ कोटीची विविध विकास कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

तामिळनाडूच्या मदुराई येथील मूळ रहीवासी व व्यवसायानिमित्त सध्या गुजरातच्या अहमदाबादेत असलेला मुरली भंडारी हा तरुण व्यापारी गेल्या सोमवारी अहमदाबाद ते…

मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जनजातीय गौरव दिवस व आदिवासी सांस्कृतिक…

दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी झाल्याच्या संशयावरुन ‘पीएफआय’ ही वादग्रस्त संघटना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या रडावर आली आहे.

कॅम्प भागातील आदिवासी समाजाच्या १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे २४ ऑक्टोबर रोजी अपहरण झाले होते. दुसऱ्या दिवशी मुलीच्या आईने कॅम्प पोलिसात…

सकाळी सात वाजता ४२ प्रवाशांना घेऊन शिवशाही बस पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. सिन्नरच्या माळवाडी शिवारापर्यंत बस गेली असताना मागील बाजूने…

शहरातील अनेक मुख्य रस्त्यांना अतिक्रमणांचा विळखा पडल्याने रहदारीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

बराच पाठपुरावा होऊनही मालेगाव जिल्हा निर्मितीचा विषय काही ना काही कारणांनी का रखडतो, त्याचा हा विश्लेषणात्मक आढावा

आदित्य ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात ठाणे, भिवंडीमार्गे नाशिक आणि मराठवाड्याचा दौरा केला. त्याला प्रत्युत्तर देण्याबरोबरच जनमत अधिकाधिक अनुकूल करण्याचा शिंदे…