Page 275 of नाशिक न्यूज News

दुपारपर्यंत जवळपास ६० हजार भाविकांनी भगवतीचे दर्शन घेतले. तर सुमारे १० हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

हे फेसयुक्त पाणी काही शेतकऱ्यांच्या शेतात गेल्याने पिके खराब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मालेगावमध्ये अतिवृष्टीमुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्य: अतिवृष्टीमुळे कांदा, मका, बाजरी, भुईमूग, डाळिंब, कडधान्य पिकांना मोठा फटका…

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराला नव्याने सुरूवात झाली असून शिंदे गटाने फासे टाकल्यानंतर शिवसेनेने प्रतिशह देण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.

जिल्ह्यात क्षयरोगाचे १८९८ उपचाराधिन रुग्ण असून उर्वरित दीड हजार रुग्णांच्या पोषण आहारासाठी निक्षय मित्रांचा शोध घेतला जात आहे.

हे कासव भारतीय (वन्यजीव) अधिनियम १९७२चे अनुसूची १ मध्ये समाविष्ट व संरक्षित असल्याने त्याची अवैध विक्री होत असल्याचे निदर्शनास आले.

काही दिवसांपूर्वी पालकांनी केंद्र प्रमुखांना मारहाण केल्याने तेव्हापासून शाळेत शिक्षक येत नाहीत.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून कामकाजात होणाऱ्या त्रुटींची अनेकदा चर्चा होत असते.

पावसाळी कामे सुरू असतांना चोरट्यांकडून शेतीसाठी लागणारी अवजारे, बी बियाणे विक्री करणाऱ्या दुकांनाना चोरट्यांकडून लक्ष्य केले जात आहे.

आज बैठक, उद्या मातोश्रीवर हजेरी

कांदा बाजारभावातील घसरण कायमस्वरूपी थांबविण्यासाठी निर्यात प्रोत्साहन योजना लागू करण्याची आवश्यकता आहे

मित्राने अडचणीचा बहाणा करीत अल्पवयीन मैत्रिणीकडे आर्थिक मदत मागितल्यावर तिने कुणाच्या नकळत घरातील दोन लाखाची रोकड आणि लाखोंचे दागिने त्याच्या…