scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 500 of नाशिक News

नाशिकमध्ये आज ‘कारगिल विजयगाथा’

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे येथील विभागीय केंद्र आणि विश्वास बँक यांच्या वतीने कारगिल युद्धात भारतीय जवानांनी बजावलेल्या धैर्याचे व रोमहर्षक प्रसंगांचे…

जात पंचायतीच्या विरोधात मोर्चा

जोशी (भटके) समाज जात पंचायतीच्या धक्कादायक निर्णयांमुळे अनेक कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त झाले असून या पंचायतीच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी आंतरजातीय व…

आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलीच्या कुटुंबाला त्रास, जात पंचायतीच्या अध्यक्षांसह सहा जणांना अटक

आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलीच्या कुटुंबाला ‘मुलीला विष पाजून मारा किंवा स्वत: आत्महत्या करा’ असे हिणवून वाळीत टाकणाऱ्या नाशिकमधील जोशी (भटक्या)…

जात पंचायतीच्या तोंडी फतव्यांमुळे अनेक कुटुंबीयांची होरपळ

शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचारांची येताजाता थोरवी गाणाऱ्या महाराष्ट्राला लाजीरवाणे वाटणारे प्रकार आजही सुरू असून जोशी (भटके) समाज जात पंचायतीने घेतलेल्या…

‘रासबिहारी’प्रश्नी पुढील आठवडय़ात नाशिकमध्ये बैठक

रासबिहारी शाळेच्या प्रकरणाविषयी पुढील आठवडय़ात शिक्षण संचालक संबंधितांची बैठक घेणार असून ही बैठक नाशिकमध्येच होईल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र…

जिल्हा ‘नियोजना’तही राजकीय आयोजन

जिल्ह्यातील विकासकामांच्या नियोजनात सर्वपक्षीय सहभाग असणे अभिप्रेत असले तरी विकासाचा दृष्टिकोन लाभलेले प्रतिभावंत केवळ सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीमध्येच असून विरोधी…

‘बिटको’महाविद्यालयात अकरावीत वंचितांना प्रवेश देण्याची ग्वाही

भारतीय विद्यार्थी सेनेचे आंदोलन अकरावी प्रवेश प्रक्रियेत दुसरी यादी गायब करत बिटको महाविद्यालयाने देणगी घेऊन भलत्याच विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याच्या निषेधार्थ…

सातपुडय़ात बनावट डॉक्टरांचा सुळसुळाट

सातपुडा पर्वतराजीत शासकीय आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले असताना दुसरीकडे या स्थितीचा लाभ उचलत काही बनावट डॉक्टरांनी आपले उखळ पांढरे करण्यास…

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार चौघांना १० दिवस पोलीस कोठडी

पिंपळगाव बसवंत येथील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणातील चौघांना रविवारी निफाड न्यायालयाने १० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यात हॉटेल व्यवस्थापनाचे…

जुन्या हॉटेलांना अग्निप्रतिबंधक कायद्यात सवलतीची मागणी

शहरातील जुन्या हॉटेलांना अग्निप्रतिबंधक कायद्याच्या अमलबजावणीत सवलत देण्याची मागणी नाशिक रेसिडेन्सियल हॉटेल ओनर्स असोसिएशनने महापालिका आयुक्तांकडे निवेदनाव्दारे केली आहे.

महापूर पाटबंधारे विभागामुळे, मग उपायांना विलंब कोणामुळे?

उत्तराखंडवर कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर, नाशिक जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेताना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सहा वर्षांपूर्वी शहराला महापुराने दिलेल्या…