scorecardresearch

Page 558 of नाशिक News

ऊस दरवाढ: व्यवहार्य तोडगा निघणे आवश्यक

पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अनेक ठिकाणी सुरू असलेल्या ऊस दरवाढीच्या आंदोलनात अद्यापही व्यवहार्य तोडगा निघू न शकल्याने शेतकरी संघटना आणि सत्ताधारी…

संत कबीर राष्ट्रीय पुरस्काराने येवल्याचे शांतीलाल भांडगे सन्मानित

हस्तकला क्षेत्रातील कसबी कारागीरांसाठी देण्यात येणाऱ्या संत कबीर राष्ट्रीय पुरस्काराने येथील शांतीलाल भांडगे यांना दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव…

देविका पाटील ‘अरंगेत्रम्’साठी सज्ज

प्रसिद्ध नृत्यांगना व नृत्यदिग्दर्शक मीरा धानू यांची शिष्या देविका पाटील हिचा ‘अरंगेत्रम्’ रंगप्रवेश कार्यक्रम रविवारी सायंकाळी पाच वाजता येथील महाकवी…

नाशिक जिल्हा बँकेच्या घोटी शाखेत चोरीचा प्रयत्न

तालुक्यातील घोटी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरटय़ांनी शाखा निरीक्षकांच्या कक्षातील काही कागदपत्रे चोरण्याचा प्रयत्न केला. बँक…

पु. ल. देशपांडे महाकरंडक स्पर्धेत नाशिक विभागात ‘चामखीळ’ प्रथम

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस आणि येथील विजय फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित पु. ल. देशपांडे महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या नाशिक विभागीय…

सेनेच्या विजयास रिपाइं व पर्यटन विकास आघाडीचा हातभार

वीस वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेली इगतपुरी नगरपालिकेची सत्ता पुन्हा मिळविण्यात शिवसेनेचे संजय इंदुलकर यशस्वी झाले आहेत. त्यांच्या या यशात रिपाइं…

महापालिकेत १९८५ च्या नियमानुसार पदोन्नतीची मागणी

महापालिकेच्या १९८५ च्या सेवाप्रवेश नियमावलीनुसार पदोन्नती प्रक्रिया राबविण्याची मागणी सेवास्तंभ संघटनेने केली आहे. कनिष्ठ लिपिकासाठी सफाई व शिपाई संवर्गातून पात्रता…

फटाक्यांच्या अवैध दुकानांविरुद्ध कारवाईचा इशारा

दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर बेकायदेशीरपणे कोणीही फटाक्यांचे दुकान सुरू करू नये. असे कोणी आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त…

वाकीखापरी प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांविषयी बैठक निष्फळ

तालुक्यातील वाकीखापरी प्रकल्पाचे काम धरणग्रस्तांनी रोखल्याने त्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी तहसील कार्यालयात जिल्हा पुनर्वसन अधिकारी वासंती माळी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित…

साथीच्या आजारांमुळे पालिकेला जाग

०  अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात मोहीम०  गोदावरीत वाहने धुणाऱ्यांना ५०० रुपये दंडशहरातील वाढती अस्वच्छता.. घाणीचे साम्राज्य.. अनियमित घंटागाडी..अस्वच्छतेच्या फैलावामुळे निर्माण होणारे साथीचे…

धक्का शिवसेनेला : राज ठाकरेंच्या उपस्थितीत तीन माजी नगरसेवक मनसेत

महापालिकेच्या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांची उधळण करीत सत्तास्थान मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जंगजंग पछाडले. परंतु, मतदारांनी ‘नवनिर्माणाचे’ स्वप्न दाखविणाऱ्या मनसेला कौल दिला.

शिक्षकांना अतिरिक्त काम न देण्याची मागणी

महानगरपालिका शिक्षण मंडळाअंतर्गत कार्यरत शिक्षकांना परीक्षा कालावधीत तहसील कार्यालयामार्फत बीएसओ व मतदार यादी पुनर्निरीक्षण कामाचे आदेश देण्यात आले आहेत.