scorecardresearch

Page 101 of नॅशनल न्यूज News

Haryana Muncipal Election
हरियाणा: नगरपालिका निवडणुकांपासून काँग्रेस दोन हात लांब, ‘आप’ला फायदा होण्याची अपेक्षा

हरियाणा नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने एकही उमेदवार उभा केला नसला तरी काही उमेदवार मात्र पक्षाच्या पाठिंब्याने निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Gujarat Tribble BJP leader
गुजरातमधील आदिवासी भागात भाजपा व RSS मधील मतभेद समोर; भाजपा नेत्याचीच केली संघप्रणीत संस्थेमधून हकालपट्टी

दक्षिण गुजरातच्या डांग जिल्ह्यातील एका मंदिराच्या ट्रस्टमधून विजय पटेल या भाजपाच्या आदिवासी आमदाराला काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

Trunmul Congress Mukul Roy
‘ते’ भाजपामध्ये नसूनही भाजपाचे आमदार आहेत, पश्चिम बंगालमधील गुंतागुंतीची राजकीय लढाई

भाजपामधून तृणमूल कॉंग्रेसमध्ये जाऊन रॉय यांना एक वर्ष झाले तरी ते अजूनही भाजपाचेच आमदार आहेत.

Globle warming
हातात फक्त आठ वर्षे!

अति-प्रचंड वादळे, अति-प्रचंड पाऊस, लांबलेले अवर्षणाचे दिवस, एकूणच हवामानाची व पावसाची वाढती अनिश्चितता हे सर्व अधिकाधिक तीव्र होऊ लागले आहे.