Page 102 of नॅशनल न्यूज News

आंध्रप्रदेशात १० वी च्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे दोन लाख विद्यार्थी अनुत्तीर्ण झाली आहेत.

राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्या नेतृवाखाली काँग्रेसने राज्यसभा निवडणुकीसाठी पक्षाचा व्हीप जारी केला आहे.

विधान परिषदेतील सदस्यत्वासाठी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्याचा विचार केंद्रीय स्तरावर रात्री उशिरापर्यंत होत होता.

अमेरिकेतील ‘ब्लॅक पँथर’ने समतेच्या आग्रहासाठी मार्क्सवाद जवळचा मानला आहे.

गुजरातमध्ये सत्ताधारी पक्ष असणाऱ्या भाजपाने या निवडणुकांसाठी आतापासूनच मोर्चेबांध णी करण्यास सुरुवात केली आहे.


ओमर अब्दुल्ला यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ ला दिलेल्या मुलाखतीत अनेक प्रश्नांवर सविस्तर भूमिका मांडली आहे.

भाजपामध्ये प्रवक्तेपदाची जबाबदारी देताना नेता-पदाधिकाऱ्यांना रितसर प्रशिक्षण दिले जाते.

धामी यांनी चंपावत मतदार संघातून विधासभेची पोट निवडणूक लढवली होती.

उपचार वा शस्त्रक्रिया अधिकाधिक सुकर आणि निर्धोक करणं हेच वैद्याकशास्त्राच्या प्रगतीचं लक्षण, तरीही मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया जोखमीच्या का मानल्या…

जिंदाल यांच्या सोशल मीडियावरील पोस्टने मर्यादा ओलांडण्याची ही काही पहिली वेळ नाही.

भाजपविरोधात आक्रमक होऊन मते मात्र काँग्रेसची मिळवायची, असे गणित केजरीवाल यांनी मांडले आणि पंजाबची सत्ता मिळवल्यावर हिमाचलच नव्हे तर गुजरातच्या…