Page 104 of नॅशनल न्यूज News

विधानसभा निवडणुकीपूर्वी गुजतामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत.

कोनसीमा जिल्ह्याचे नाव बदलून ‘डॉ. बी.आर आंबेडकर कोनसीमा’ असे करण्यात आले आहे.

भाजपाने मंत्र्यांना आता सक्रिय होण्याचे आदेश दिले आहेत.

काँग्रेसचे जेष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी अखेर काँग्रेसचा हात सोडला आहे.

बी. वाय. विजयेंद्र यांच्याकडे पक्षनेतृत्वाने पुन्हा एकदा दुर्लक्ष केले आहे.

जात निहाय जनगणना ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.

अनेक नेते काँग्रेससोडून भाजपा किंवा इतर स्थानिक पक्षांत सामील होत आहेत.

उत्तर प्रदेश अर्थसंकल्पीय अधिवेशनात राजकारणासोबतच विधानसभेचे सभागृहसुद्धा रंगलेले पहायला मिळते आहे.

बिहारमधील राज्यसभेच्या पाच जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये दोन खासदार आणि अर्धा डझन आमदारांची भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.

चकमकीत सामील असलेल्या १० पोलिसांवर खुनाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी शिफारस शिरपूरकर आयोगाने केली आहे.

तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या मजबुतीकरणासाठी नव्याने पक्ष बांधणी सुरु केली आहे.