Page 105 of नॅशनल न्यूज News

पश्चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेसचे वजनदार नेते अनुब्रता मोंडल हे सीबीआयच्या रडारवर आहेत.

कृष्ण जन्मभूमी मंदिर जमिनीच्या खटल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

सीबीआयने टाकलेल्या धाडींमुळे राष्ट्रीय जनता दलात अस्वस्थता पसरली आहे.

जुन्या जेष्ठ नेत्यांना सांभाळून नवीन नेत्यांना संधी देण्याची कसरत काँग्रेस नेतृत्वाला करावी लागते आहे.

‘रोड रेज’ प्रकरणात सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

तृणमूल काँग्रेसने इशान्येच्या राजकारणात पाऊल ठेवताच तिथे मोठा राजकीय भूकंप घडवून आणला होता.

माहिती व प्रसारण खात्याचे सचिव अपूर्व चांद यांनी सांगितले की यंदाची अमरनाथ यात्रा ही ऐतिहासिक ठरणार आहे.

मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू प्रशासकीय सेवा (टीएनएएस) सुरु करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला आहे.

कायद्याने सर्व प्रार्थनास्थळांची १५ ऑगस्ट १९४७ रोजी जी स्थिती होती, ती जैसे थे राहील असे स्पष्ट केले आहे.

गुजरात काँग्रेसचे कार्ययकरी अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची गेल्या दोन वर्षांत अशीच काहीशी विचित्र अवस्था झाली होती.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे तब्बल १७ वर्षे अखंडपणे देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान होते.