Page 74 of नॅशनल न्यूज News

यदुवंशकुमार यादव यांच्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता असून त्यांच्याच मित्रपक्षाने त्यावर टीकास्र सोडलं आहे!

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचं कोल्हापुरात प्रदीर्घ आजाराने निधन.

Commercial LPG Gas Cylinder Price: व्यावसायिक वापरासाठी खरेदी केल्या जाणाऱ्या १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे.

Jammu Kashmir महिला आणि लहान मुलांच्या तस्करीमध्ये गेल्या काही वर्षांत काश्मीरमध्ये सुमारे १६ टक्क्यांची वाढ झाली आहे…

नीरज चोप्रा म्हणतो, “हा एक फार संवेदनशील विषय आहे. हे प्रकरण अत्यंत पारदर्शी पद्धतीने हाताळलं गेलं पाहिजे. संबंधित यंत्रणांनी यावर…!”

विनेश फोगाट म्हणते, “ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर्सच्या मोहिमेवेळी या सगळ्यांनी आपला पाठिंबा दर्शवला होता. आम्ही तेवढाही पाठिंबा मिळण्यासाठी पात्र नाहीत का?”

नक्षली समस्या संपली अथवा संपवली अशी दर्पोक्ती करणे किती महागात पडू शकते हे या हल्ल्याने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

पंजाबमध्ये या कफ सिरपचं उत्पादन होत असून मार्शल आयलँड्स आणि मायक्रोनेशियामध्ये त्याची विक्री केली जाते.

छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यात आज दुपारी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या IED स्फोटामध्ये १० पोलीस शहीद झाले आहेत.

अमृतपाल सिंगला ज्या दिवशी सकाळी अटक झाली, त्याच्या आदल्या रात्री मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या घरी एक फोन गेला…!

“सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेच्या बाजूने दिलेला निर्णय देशाच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि पारंपरिक रचनेच्या विरोधातला मानला जाईल.”

मराठा आरक्षणासाठी शिंदे-फडणवीस सरकारला फेरजुळणी करावी लागेल. एकूणच आरक्षणाचा पेच सोडविण्याचे मोठे आव्हान असेल.