scorecardresearch

Page 96 of नॅशनल न्यूज News

RSS Vicharmanch
आरएसएसचा जुना ठराव ठरतोय भाजपासाठी ओझे, स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी ‘इक्कजुट्ट जम्मू’ ची आक्रमक भूमिका

काश्मीर खोऱ्यापासून वेगळे झाल्यानंतर जम्मू प्रांताला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा यासाठी आता आंदोलने होऊ लागली आहेत.

गोवा काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर,दिगंबर कामत यांच्यावर शिस्त भंगाची कारवाई

काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी कामत आणि काँग्रेसचे आमदार मायकल लोबो यांच्यावर पक्ष विरोधी कारवाई केल्याचा आरोप केला…

कनवाळू लढवय्या!

क्रांतीवीर अण्णांनी अनेक सहकारी संस्था स्थापन केल्या, पण स्वत: कुठल्याही संस्थेचे पदाधिकारी झाले नाहीत…

national emblem row
नव्या संसद भवनावरील अशोक स्तंभाच्या प्रतिकृतीत खरंच बदल केलेत? औरंगाबादेतील शिल्पकारानं केला खुलासा!

राष्ट्रीय मानचिन्हाच्या प्रतिकृतीत बदल केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

Vinoba Bhave Vicharman
साम्ययोग : समग्र आणि स्वयंभू

विनोबांच्या वरील वचनामध्ये साम्ययोगाचे नेमके रूप दिसते. विनोबांनी म्हटल्याप्रमाणे, ‘साम्ययोग, साम्यवादाप्रमाणे व्यक्तीची उपेक्षा करत नाही.