Page 278 of नवी मुंबई News

एमआयडीसीतील रासायनिक कारखाने अनेकदा रात्रीच्या अंधारात प्रक्रिया न करता पाणी सोडतात असा आरोप नेहमीच केला जातो. या घटनेने या आरोपांना…

सिडकोने रुंदीकरण केलेल्या चौकात चौकात हायमास्टचा दिवा लावला होता. मात्र, काही या दिव्याला अधिकृत जोडणी न मिळाल्यामुळे तो काही दिवसांतच…

दोन भगदाडामुळे समुद्राच्या भरतीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात पाण्याचा लोंढा शेतीमध्ये येतो. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. खाडीचे पाणी शेतीमध्ये…

फळ बाजारानंतर पुन्हा धान्य बाजारात लागलेल्या आगीने एपीएमसी मधील अग्नि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे.

आगीचे रूपांतर प्रचंड वणव्यात झाल्याने, परिणामी आगीत झाडे झुडपे व पशु पक्षांची बोरीच्या झुडपांवर असणारी घरटी, अंडी आणि त्यांची लहान…

कोपरखैरणे विभाग कार्यालयात कार्यालय सुरू असताना एक युवक आला आणि सर्वांच्या देखत त्याने दोन संगणकाचे सीपीयू उघडून आतील प्रोसेसर घेऊन…

किरण हा तुर्भे स्टोअर येथे राहत असून बेलापूरला एका बँकेत हाऊस किपिंगचे काम करतो.

धक्कादायक बाब म्हणजे या मार्गावर होणारे जवळपास सर्व अपघात केवळ वेगावर नियंत्रण न राखल्याने होतात.

उरणच्या नाक्यांवर हातगाडीवर पत्र्याच्या चुलीवर मिठात भिजवून ठेवलेले चण्यांना ग्राहकांची मागणी वाढत आहे.

हा अजगर रात्रीच्यावेळी भक्षाच्या शोधात आला असावा, मात्र शिकार करण्याआधीच, तो जेरबंद झाल्याने, जाळ्यात निपचित पडला होता.

माजी नगरसेवक नवीन गवते यांनी सदनिकेचे विजेचे देयकावरून फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी केली होती.

गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने घेण्यात येणाऱ्या एसएससी सराव परीक्षेला दरवर्षी विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद आहे. दहा हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षेला बसतात.