Page 290 of नवी मुंबई News

शिवीगाळ व अश्लिल भाषेचा वापर करुन या महिला पत्रकाराला धमकावण्यात आल्याचे तक्रारीत म्हणले आहे.

जड कंटेनर वाहतुकीमुळे दोन्ही पुलावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

गेल्या १० दिवसांपासून दररोज २० ते २५ डोळ्याच्या साथीने त्रस्त रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

पैशांच्या देवाण-घेवाणीचा वाद पोलीस स्थानकात मिटवू असे सांगत आरोपींनी नरेशला गाडीत बसवले आणि त्यांचे अपहरण केले.

सदर कंटेनर जप्त करून उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे तांत्रिक तपासणीसाठी देण्यात येणार आहे.

रविवारी सकाळी या भागात मासेमारी साठी गेलेल्या स्थानिक मच्छिमारांना प्रथम ते दिसले त्यानंतर त्यांनी येथील पर्यावरणवादी कार्यकर्त्याला याची माहिती दिली.

करोना काळात सर्वांनाच आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे.

घारापुरी नळ पाणी पुरवठा योजनेने बेटावरील तीन गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

गर्भवती पत्नीकडे फोन करुन शरीरसुखाची मागणी, संतापलेल्या पतीने फोन करुन गाठलं अन् केला हल्ला

गेल्यावर्षी २९ सप्टेंबरला हे धरण १०० टक्के धरण भरले होते. परंतु यंदाही हे धरण १०० टक्के भरण्याची शक्यता मावळली आहे.

या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील बारा वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. सध्यस्थितीत मोठे खड्डे पडले आहेत.

या जलसेवेमुळे प्रवाशांना नवी मुंबई ते उरण हा प्रवास अवघ्या १५ मिनिटात करता येणार आहे.