Page 294 of नवी मुंबई News

मोरा रो रो सेवेला चार वर्षांपूर्वीच मंजुरी मिळालेली आहे. त्यावेळी जेट्टीसाठी ६४ कोटी होता.

हसत खेळत कचरा वर्गीकरणाचे महत्व मुलांपर्यंत पोहचविण्यासाठी या मोबाईल गेमची निर्मिती करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचा मुलगा नितेश राणे यांच्या विषयी अपशब्द वापरल्या प्रकरणी आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात वेगळा…

यावेळी अंबादास दानवे यांनी नवी मुंबई पोलीस दलावर ताशेरे ओढत ही शिवसेना दबावाखाली राहणारी नसल्याचा दावा केला.

रस्त्यावर सुरू असलेल्या बेकायदा वाहनतळामुळे अपघात झाला असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

उरण मध्ये एकही अभियांत्रिकी महाविद्यालय नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मुंबई किंवा नवी मुंबई गाठावी लागत आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांवर शिंदे गटात सामील होण्यासाठी दबाव टाकला जात आहे.

अद्याप पोलीस आयुक्तालयावर ठाकरे गटाचे नेते पोहचले नसून ते थोड्याच वेळात पोहचणार आहेत.

यंदाच्या दिवाळीत प्लास्टिक कंदील हद्दपार झाले असून भारतीय बनावटीचे आकर्षक कागदी ,कापडी कंदील बाजारात दाखल झाले आहेत.

हा युवक कोपरखैरणे सेक्टर १५ येथे राहणारा असून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात १२ वी इयत्तेमध्ये तो शिकत होता.

तरुणाच्या या बेमुदत आंदोलनाला विविध सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

उड्डाणपुलाशेजारील समांतर रस्ताही अंधारात असल्याने नवी मुंबई महापालिका मुख्यालयाशेजारी असलेल्या रस्त्यावरील व उड्डाणपुलावरील अंधारामुळे नागरीक मात्र याबाबत नाराजी व्यक्त करत…