Page 323 of नवी मुंबई News
रविवारी सकाळी या भागात मासेमारी साठी गेलेल्या स्थानिक मच्छिमारांना प्रथम ते दिसले त्यानंतर त्यांनी येथील पर्यावरणवादी कार्यकर्त्याला याची माहिती दिली.
करोना काळात सर्वांनाच आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे.
घारापुरी नळ पाणी पुरवठा योजनेने बेटावरील तीन गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
गर्भवती पत्नीकडे फोन करुन शरीरसुखाची मागणी, संतापलेल्या पतीने फोन करुन गाठलं अन् केला हल्ला
गेल्यावर्षी २९ सप्टेंबरला हे धरण १०० टक्के धरण भरले होते. परंतु यंदाही हे धरण १०० टक्के भरण्याची शक्यता मावळली आहे.
या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील बारा वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. सध्यस्थितीत मोठे खड्डे पडले आहेत.
या जलसेवेमुळे प्रवाशांना नवी मुंबई ते उरण हा प्रवास अवघ्या १५ मिनिटात करता येणार आहे.
मोटार चालक शिपायाने पेट्रोलपंपावरील काही कर्मचा-यांच्या मदतीने हा गैरव्यवहार केला असल्याचे समोर आले आहे.
पोलीस आयुक्त, परिमंडळ दोनचे उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त यांचा कार्यकाळ संपत आला आहे.
‘स्वच्छ भारत अभियान’ २०२२ मध्ये नवी मुंबईचा तिसरा क्रमांक लागला आहे.
कॅनडाच्या एका युवतीला भारतीय संस्कृती विषयी आपुलकी होती. त्यामुळे तिने भारतीय तरुणाशी विवाह केला होता.
सदर मार्गाची मालकी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. त्यामुळे या मार्गाकडे पुरेसे लक्ष दिले जात नव्हते