scorecardresearch

नवनीत राणा News

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"बडनेरा विधानसभेचे आमदार (Badnera Legislative Assembly MLA) आणि युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष रवी राणा यांच्या पत्नी असलेल्या नवनीत राणा (Navneet Rana) या अमरावती लोकसभेच्या माजी खासदार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी त्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मदतीने त्या विजयी देखील झाल्या. मात्र निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला. महराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असताना त्या शिवसेनेवर विशेषतः तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे चर्चेत राहिल्या. दरम्यान, २०२४ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाच्या तिकीटावर त्यांनी पुन्हा एकदा अमरावतीची लोकसभा निवडणूक लढवली. मात्र काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी त्यांचा २० हजार मतांनी पराभव केला."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>बडनेरा विधानसभेचे आमदार (Badnera Legislative Assembly MLA) आणि युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष रवी राणा यांच्या पत्नी असलेल्या नवनीत राणा (Navneet Rana) या अमरावती लोकसभेच्या माजी खासदार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी त्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मदतीने त्या विजयी देखील झाल्या. मात्र निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला. महराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असताना त्या शिवसेनेवर विशेषतः तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे चर्चेत राहिल्या. दरम्यान, २०२४ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाच्या तिकीटावर त्यांनी पुन्हा एकदा अमरावतीची लोकसभा निवडणूक लढवली. मात्र काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी त्यांचा २० हजार मतांनी पराभव केला.


Read More
navneet-rana-emotional-video-post-after-bjp-denies-rajya-sabha-ticket
VIDEO : राज्यसभेची संधी नाकारल्यानंतर नवनीत राणा यांची पुन्हा भावनिक पोस्ट; म्हणाल्या, “सरणारा प्रत्येक क्षण तुला…”

राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर नवनीत राणा यांनी समाजमाध्यमावर पुन्हा एकदा भावनिक पोस्ट शेअर केली आहे. “यशस्वी झाला नाहीस तर कोणी तुझे…

Navneet Rana Rajya Sabha Candidate List BJP
राज्यसभा उमेदवारी न मिळाल्याने नवनीत राणा भावुक; म्हणाल्या, “मी कुठूनही नवी सुरुवात करू शकते”!

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील चार नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने यावेळीही धक्कातंत्राचा वापर केला आहे.

Rana criticized the Congress party for supposedly glorifying Tipu Sultan and the Mughal emperor Aurangzeb.
भाजप नेत्या नवनीत राणा म्हणतात, ‘औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून हटवू’

प्रसारमाध्यमांशी बोलताना नवनीत राणा यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध केला. औरंगजेबाची कबर लवकरच महाराष्ट्रातून हटवू, असाही दावा…

Navneet Rana in Telangana
नवनीत राणांनी साधला तेलगू भाषेत संवाद; म्हणाल्या, तेलंगणात ‘भगवा’ आणि ‘निळा’च चालणार!

तेलंगणा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने नवनीत राणा यांनी भैंसा, खानापूर, नारायणपेट आणि मक्तल या ठिकाणी रोड शो आणि…

 Navneet Rana reply to imtiaz jaleel says will make maharashtra green sparks political row
‘तुमच्या सात पिढ्या जरी आल्या, तरी महाराष्ट्राला हिरवा करू शकणार नाही…’,नवनीत राणांचे इम्तियाज जलील यांना प्रत्युत्तर

इम्तियाज जलील यांनी महिलांबद्दल वापरलेल्या भाषेवर आणि अपशब्दांवर नवनीत राणा यांनी तीव्र आक्षेप घेतला.

MIM corporator controversy, Sahar Sheikh green Mumbra, Navneet Rana statement, Shivaji Maharaj legacy, Mumbra politics 2026, BJP leader reactions, Shivpratishthan campaign, Hindu nationalism Maharashtra, Amravati news politics,
पूर्ण हिरवे करण्यासाठी पाकिस्तानमध्ये जावे लागेल; नगरसेविका सहर शेख यांच्या विधानावर नवनीत राणांचे प्रत्युत्तर

सहर शेख यांच्या संपूर्ण मुंब्रा हिरवा करून टाकण्याच्या वादग्रस्त विधानावर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत असतानाच भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत…

BJP Amravati election results, Navneet Rana controversy, Amravati municipal elections 2026, BJP internal conflict, Maharashtra local elections, political unrest Amravati, Chandrashekhar Bawanakule investigation,
अमरावती : भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, पत्रावरून राजकीय नाट्य; विशेष पथक काय चौकशी करणार?

महापालिकेच्या निवडणुकीत भाजपची ४५ वरून २५ जागांवर घसरण झाली. त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये चांगलीच अस्वस्थता पसरली आहे.

Navneet Rana death threat, BJP leader threats, Amravati police case, controversial statement security, Hindu Muslim conflict India, political threats Maharashtra,
Navneet Rana : नवनीत राणा यांना पुन्हा ठार मारण्याची धमकी, थेट पोलीस नियंत्रण कक्षालाच फोन

नवनीत राणा यांना पुन्हा एकदा ठार मारण्याची धमकी देण्यात आली असून, यावेळी अज्ञात व्यक्तीने थेट शहर पोलीस निंयत्रण कक्षालाच फोन…

शिंदेसेना संपवण्याचे भाजपाचे प्रयत्न? नवनीत राणांच्या निलंबनाची मागणी; राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र? वाचा ५ घडामोडी... (छायाचित्र पीटीआय)
शिंदेसेना संपवण्याचे भाजपाचे प्रयत्न? नवनीत राणांच्या निलंबनाची मागणी; राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र? वाचा ५ घडामोडी…

Maharashtra Top Politics Updates : एकनाथ शिंदे यांची शिवसेना संपवण्याचे भाजपाचे प्रयत्न? नवनीत राणां यांचे भाजपातून निलंबन करण्याची मागणी, वाचा…

Amravati BJP candidates blame Navneet Rana for defeat Rana suspension
‘आमचा पराभव जनतेने नव्हे, नवनीत राणा यांनी केला!’ भाजपाच्या उमेदवारांचा आक्रोश, नवनीत राणाांच्या निलंबनाची मागणी…

अमरावती महापालिका निवडणुकीत भाजपचा पराभव जनतेमुळे नव्हे तर नवनीत राणा यांच्या नियोजनबद्ध विरोधामुळे झाल्याचा खळबळजनक आरोप पराभूत उमेदवारांनी निवेदनाद्वारे केला…

nawneet-rana-bjp-yuva-swabhiman-party-conflict-amravati
नवनीत राणांनी दोन पक्षांमधील सीमारेषा ओळखायला हवी, भाजपचे पदाधिकारी स्पष्टपणे बोलू लागले…

अमरावती महापालिका निवडणुकीतील अपयशानंतर भाजपमधील असंतोष उघड झाला असून, नवनीत राणा यांनी भाजप व युवा स्वाभिमान पक्षातील सीमारेषा ओळखावी, अशी…