Page 35 of नवरात्री २०२५ News

आपल्या पुराणकथांमधून आढळणारी देवीची विविध रूपे आपल्याला परिचित आहेत. तशीच विविध रूपे पाश्चात्त्य पुराणकथांमधूनही आढळतात.

महाराष्ट्रात उर्वरित ठिकाणी प्रसिद्ध असलेला भोंडला विदर्भात मात्र भुलाबाईच्या उत्सवाच्या स्वरूपात साजरा होतो.

नवरात्रीच्या काळात बरेच तरुण- तरुणी अनवाणी चालण्याचं व्रत करताना दिसतात. काय असते यामागची मानसिकता? त्याबद्दल मानसोपचार तज्ज्ञांचं मत काय आहे?

यंदा गरब्यासाठी जाताना कसं सजायचं हा प्रश्न तुमच्या डोक्यात ठाण मांडून बसला असेल तर त्याची उत्तरं दीपिका पदुकोणने आधीच देऊन…

माझं बालपण मालाडच्या एका चाळीत गेलंय. चाळीतलं जगणं खूप वेगळं असतं. एकमेकांच्या मदतीस धावून येण्याबरोबरच शेजारच्या स्वयंपाकघरात काय शिजलंय…

दांडिया आणि इतरही नृत्यप्रकार फक्त सणावाराला न करता रोज गच्चीवर, दिवाणखान्यात, बागेत एकटय़ानेच नाच केला किंवा जमलं तर चार-सहा जणांनी…

‘देवी’ नि तिची असंख्य रूपं.. असंख्य नावं. प्रांत, भाषा, पूजाविधी कितीही वेगवेगळे असले तरी त्यातलं ध्येय अगदी स्पष्ट नि समान…

गणेशोत्सवापाठोपाठ आता सर्वाना नवरात्र उत्सवाचे वेध लागले असून यंदा ठाणे जिल्ह्य़ात एक हजार १३७ सार्वजनिक ८८७ घरगुती देवींच्या प्रतिमांची प्रतिष्ठापना…

जम्मू, पंजाब, हरयाणा, हिमाचल या राज्यांपुरता मर्यादित असलेला ‘माता की चौकी’ हा देवी जागरणाचा कार्यक्रम अलीकडे मुंबई, नवी मुंबई, ठाणे,…

गुजरातमध्ये २००२साली झालेल्या जातीय दंगलींची सर्वाधिक झळ सहन करावे लागलेले गोध्रा शहर आता एका नव्या कारणासाठी ओळखले जाण्याची शक्यता आहे.…

नवरात्र उत्सवाला गुरुवारपासून प्रारंभ होत असून घरोघरी आणि विदर्भातील देवी मंदिरात कुळाचाराप्रमाणे घटस्थापना होणार आहे.

देवस्थानची नवरात्रोत्सवासाठी तयारी पूर्ण झाली असून यंदा देवीसाठी हिऱ्याची नथ हा नवा अलंकार करण्यात आला आहे. तर, तीन एकर मंदिर…