Page 20 of नवाब मलिक News

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्वीट करत खळबळजनक आरोप केलाय.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुवर्ण मंदिरात केलेल्या कारवाईवरून कंगना रनौतने केलेल्या सोशल मीडिया पोस्टवरून वाद निर्माण झाला आहे.

दोन्ही प्रमाणपत्रांवर समीर वानखेडेचे पूर्ण नाव समीर दाऊद वानखेडे असे लिहिले आहे, असे नवाब मलिकांनी म्हटले

देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती हिंसाचाराच्या मुद्द्यावरून राज्य सरकरावर परखड टीका केली आहे.

अमरावतीमध्ये घडलेल्या हिंसक घटनांचा निषेध करत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.

गुजरातमध्ये सापडलेल्या ड्रग्जच्या साठ्यावरून नवाब मलिक यांनी भाजपावर निशाणा साधला असून एनसीबीला देखील कानपिचक्या दिल्या आहेत.

नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर खान यांनी आता देवेंद्र फडणवीसांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे.

नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपांचा निषेध करण्यासाठी भाजयुमोतर्फे मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात आलं.

रियाज भाटीला या कार्यक्रमात जाण्याची परवानगी कोणी दिली हा माझा प्रश्न आहे, असे नवाब मलिकांनी म्हटले

हा योगायोग आहे की त्यावेळी या प्रकरणाचा तपास अधिकारी समीर वानखेडे होते, असे नवाब मलिक म्हणाले.

हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यापारात गुंतलेली होती का, असा सवाल नवाब मलिक यांनी केला होता

क्रांती रेडकरनं राज्यपालांची भेट घेतल्यानंतर नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.