Page 5 of राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष Photos
 
   जळगावातून केलेल्या भाषणात शरद पवारांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीकास्र सोडलं
 
   रोहित पवार यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे.
 
   आमदारांची अपात्रता, हकालपट्टी आणि तुम्ही शरद पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून हकालपट्टी केल्याबाबत नेमकं सत्य काय आहे? असा प्रश्न पत्रकारांनी धनंजय…
 
   शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सल्ला दिला आहे.
 
   शरद पवार महायुतीत सामील झाले तर शरद पवारांना कृषीमंत्री आणि सुप्रिया सुळेंना केंद्रीय मंत्रीपदाची ऑफर भाजपाने दिल्याची चर्चा आहे.
 
   “अनिल देशमुख, राजेश टोपे, सुनील भुसारा मी आणि माझ्याबरोबरचा एक सहकारी…”, असेही जयंत पाटलांनी स्पष्ट केलं.
 
   शरद पवारांचे मोठे बंधू माधवराव व अरविंद राणे यांची घट्ट मैत्री होती.
 
   “गेल्या काही वर्षात निवडणूक आयोग सत्तेतील लोकांची बाजू घेते, असं मत…”, असेही रोहित पवार यांनी सांगितलं.
 
   “भाजपाच्या आमदारांना २० कोटी, शिंदे गटाच्या आमदारांना ४० कोटी अन्…”, असेही अंबादास दानवे यांनी म्हटलं.
 
   राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटप झालं आहे.
 
   माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार गटाच्या भवितव्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे
 
    
   
   
   
   
   
  