scorecardresearch

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष Videos

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) हा भारतातील एक राष्ट्रीय पक्ष असून मुख्यत्वे महाराष्ट्रात प्रभावशाली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी इ.स. १९९९ मध्ये या पक्षाची स्थापना केली, त्यानंतर हा पक्ष भारतीय काँग्रेस पक्षाच्या साथीने इ.स. १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान काँग्रेस प्रणीत संपुआ मध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता.


इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व करण्याचा हक्क आहे काय? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून निष्कासित केलेल्या शरद पवार, पी.ए. संगमा व तारिक अन्वर यांनी २५ मे १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. स्थापनेच्या वेळीच पक्षाने समाजवादी भारतीय काँग्रेस पक्षाला आपल्यात सामावून घेतले. १० वाजून १० मिनिटे ही वेळ दाखविणारे, दोन पाय व गजराची कळ असलेले सदृश (अ‍ॅनालॉग) [घड्याळ] हे या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे.


शरद पवार हे या पक्षाचे अध्यक्ष आहेत. प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे. नवाब मलिक, हसन मुश्रीफ, जयंत पाटील, अजित पवार, धनंजय मुंढे, जितेंद्र आव्हाड, दिपक साळुंखे पाटील, सुनील तटकरे, राजेश टोपे हे या पक्षाचे महत्वाचे नेते आहेत. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत पराभव पत्करल्यानंतर राष्ट्रवादीने (NCP) शिवसेना आणि इंडियन नॅशनल काँग्रेससोबत हातमिळवणी करून महाविकास आघाडीची स्थापना केली. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे.


Read More
Rohit Pawar criticized Ajit Pawar over Baramati loksabha election campaign
Rohit Pawar: अजित पवार करत असलेल्या श्रीरंग बारणेंच्या प्रचारावरून रोहित पवारांचा खोचक टोला!

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पवार यांनी अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे. “श्रीरंग बारणे यांच्या विरोधात आम्ही…

NCPs manifesto released dcm ajit pawar said the salient points
Ajit Pawar on Manifesto : राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध; अजित पवारांनी सांगितले ठळक मुद्दे

राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा आज प्रसिद्ध झाला. कृषी, वीज, उद्योग आदी विविध क्षेत्रासाठी त्यांनी घोषणा केल्या आहेत. तसंच, जातनिहाय जनगणनेचाही प्रश्न…

Manifesto released by Ajit Pawar Live loksabha election
NCP Manifesto release Live: ‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी!’ अजित पवारांकडून जाहीरनामा प्रसिद्ध Live

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षातील प्रमुख…

Chhatrapati Udayanraje vs Shashikant Shinde Satara Lok Sabha election contest
UdayanRaje Bhosle and Shashikant Shinde: उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे; कोणाचं पारडं जड?

साताऱ्यातून भाजपाचे उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत होणार आहे. उदयनराजे यांच्या…

Promotion of Supriya Sule started from Maruti Temple loksabha election
Supriya Sule: कन्हेरी मारुती मंदिरातून सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा श्रीगणेशा | Lok Sabha Election

Lok Sabha Election 2024: सुप्रिया सुळे यांनी बारामतीमधील कन्हेरी मारुती मंदिरात आज प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)…

That statement about Sunetra Pawar Sharad Pawar gave a explaination over loksabha election
Sharad Pawar on Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांबद्दलचं ‘ते’ विधान, पवारांनी दिलं स्पष्टीकरण

आधी मुलगा, साहेब मग लेक आता सुनेला म्हणजेच सुनेत्रा पवारांना निवडून द्या, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं.…

Supriya Sule was also speechless after hearing ajis words
Supriya Sule In Bhor: आजीबाईंचं म्हणणं ऐकून सुप्रिया सुळेही अवाक्; व्हिडीओ व्हायरल

Lok Sabha Election 2024: खासदार सुप्रिया सुळे यांनी आज भोर तालुक्याच्या दाैऱ्यादरम्यान मतदारांशी संवाद साधला. यावेळी पानवळ या गावातील भागूबाई…

Criticism on Dilip Walse Patil and Amol Kolhes appeal to public
Amol Kolhe: दिलीप वळसे पाटलांवर टीका अन् अमोल कोल्हेंचं आवाहन; नेमकं काय घडलं? | Bhosari

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांच्या सुसंस्कृत व्यक्तिमत्वाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. खासदार अमोल…

We did not break the Shiv Sena NCP did Amit Shah say
Amit Shah on Uddhav Thackeray: “शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष आम्ही फोडले नाहीत”, अमित शाह काय म्हणाले?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भंडारा येथील प्रचार सभेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला. “शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष…

Jayant Patils advice to supporters for Lok Sabha elections
Jayant Patil in Hatkanangale: ” घासूनपुसून काम करायचं”; जयंत पाटलांची कार्यकर्त्यांना सूचना

हातकणंगलेतील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ बुधवारी (१० एप्रिल) शिराळा येथे आयोजित संवाद मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार…