‘मविआ’चे पुढील आठवडयात जागावाटप; दिल्लीत काँग्रेस पक्षाध्यक्ष खरगे यांच्या उपस्थितीत नेत्यांच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय काँग्रेसने मुकुल वासनिक यांची समिती नेमून राज्या-राज्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला असून हा अहवाल खरगेंना सादर केला आहे. By लोकसत्ता टीमJanuary 5, 2024 00:47 IST
समन्स नाकारत केजरीवाल ‘ईडी’विरोधात आक्रमक; प्रश्नावलीची मागणी करत दबावाचा प्रयत्न ‘ईडी’ने २२ डिसेंबरला समन्स बजावून केजरीवाल यांना ३ जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. By लोकसत्ता टीमJanuary 4, 2024 02:34 IST
दिल्लीत इस्रायल दुतावासाजवळ झालेल्या २०२१ च्या स्फोटातील दोषी का सापडले नाहीत? वाचा… नवी दिल्लीतील इस्रायली दूतावासाजवळ मंगळवारी (२६ डिसेंबर) कमी तीव्रतेचा स्फोट झाला. याआधीही असाच एक स्फोट २९ जानेवारी २०२१ रोजी इस्रायलच्या… By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: December 28, 2023 20:57 IST
न्यूजक्लिक’च्या चक्रवर्तींचा माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज चक्रवर्ती यांनी विशेष न्यायाधीश हरदीप कौर यांच्याकडे गेल्या आठवड्यात अर्ज करून या प्रकरणी माफीची विनंती केली. By पीटीआयDecember 26, 2023 05:56 IST
‘इंडिया’ महाआघाडीची बैठक १९ डिसेंबरला शरद पवार, उद्धव ठाकरे, नितीशकुमार, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल तसेच, अन्य पक्षांचे नेतेही उपस्थित राहणार आहेत. By लोकसत्ता टीमDecember 16, 2023 04:25 IST
निवेदनानंतरच कामकाज! संसदेत विरोधकांची आक्रमक भूमिका संसदेच्या दोन्ही सदनांमधील एकूण १४ खासदारांच्या निलंबनानंतर विरोधकांनी शुक्रवारी सभागृहांमध्ये गोंधळ घातला. By लोकसत्ता टीमDecember 16, 2023 04:21 IST
१४ खासदारांचे निलंबन ; संसदेतील सुरक्षाभंगाचे दोन्ही सभागृहांत तीव्र पडसाद, गदारोळामुळे विरोधकांवर कारवाई राज्यसभेतही तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी सभापतींच्या आसनासमोरील मोकळय़ा जागेत जाऊन संसद सुरक्षाभंगाच्या घटनेवर चर्चेची मागणी केली By लोकसत्ता टीमDecember 15, 2023 06:30 IST
निवडणूक आयुक्त नियुक्त्या सरकारी नियंत्रणात; राज्यसभेत आवाजी मतदानाने विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग लोकसभेत सत्ताधारी पक्षाचे बहुमत असल्याने तेथील मंजुरीची केवळ औपचारिकता बाकी आहे. By लोकसत्ता टीमDecember 13, 2023 04:06 IST
धक्कादायक! किरकोळ कारणावरुन वाद पेटला, संतापलेल्या बायकोने नवऱ्याचा कानच चावला क्राईम कॅपिटल अशी ओळख झालेल्या दिल्लीतल्या सुलतानपुरी भागातली घटना By क्राइम न्यूज डेस्कNovember 27, 2023 17:29 IST
पंधरा कोटींच्या कोकेन तस्करीप्रकरणी नवी दिल्लीतून परदेशी महिलेला अटक रेहेमा ऑगस्टिनो म्बोनेरो (३०) असे अटक करण्यात आलेल्या परदेशी महिलेचे नाव असून ती मूळची टान्झानिया देशाची नागरिक आहे. By लोकसत्ता टीमNovember 13, 2023 14:50 IST
दिल्लीची हवा पुन्हा ‘घातक’; शेत जाळण्याच्या घटना मुख्यत: कारणीभूत सध्या दिल्लीच्या हवेत श्वास घेणे हे एका दिवसात १० सिगारेट ओढण्याइतके घातक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. By पीटीआयNovember 9, 2023 02:06 IST
छत्तीसगडमध्ये ७०, मिझोरममध्ये ७७ टक्के मतदान; छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा हिंसाचाराचा प्रयत्न मिझोरममध्ये एकाच टप्प्यात ७७ टक्क्यांवर मतदान झाले. दुर्गम भागातील जिल्ह्यांतील अंतिम आकडेवारी अद्याप मिळाली नाही. By पीटीआयNovember 8, 2023 03:05 IST
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन, शोलेतल्या ‘विरु’सह अनेक सशक्त भूमिका साकारणारा हँडसम नट काळाच्या पडद्याआड
Video: “डॉक्टर सतत…”, हेमा मालिनींनी दिली धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल माहिती; सलमान खान, सनी देओल रुग्णालयात पोहोचले
“तू माझ्याबरोबर राहा, मी दर महिन्याला तुला पैसे देईन”, विवाहित निर्मात्याने रेणुका शहाणेंना दिलेली ऑफर; म्हणाल्या, “रवीना टंडन…”