Page 6 of New Year 2025 News
३१ डिसेंबरच्या मध्यरात्री, वर्ष सरल्याच्या हुरहुरत्या जाणिवेमुळे अनेकांची मने ताळ्यावर नसतात.
‘हॅपी न्यू इअर’ असे म्हणून शुभेच्छा देण्याची पद्धत भारतीयांना शिकायला मिळाली ती पाश्चात्त्यांकडून.
मित्रपरिवारासमवेत मौजमजा करण्यावर बॉलीवूडमधील आघाडीच्या कलाकारांसह सगळ्यांचाच भर असतो.
मॉल्समध्ये ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत.
नव्या वर्षांच्या स्वागतासाठीची तयारी जोरात सुरू आहे. नववर्षांचे स्वागत करण्याची प्रत्येकाची पद्धत निराळी.
अनेक जण जवळपासच्या निसर्गरम्य ठिकाणी ‘सहजसफर’ घडवत आहेत..ठाणे जिल्ह्यातील अशाच काही पर्यटनस्थळांविषयी.
रस्त्यावर उसळणारी गर्दी ध्यानात घेऊन रस्ते टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार आहेत.
सर्वाधिक ‘डिअर हंटर-२०१६’ हा गेम तब्बल एक कोटी गेमवेडय़ांनी डाउनलोड केल्याचे पाहायला मिळत आहे.
बहुतेक जणांचा संकल्प वजन कमी करण्यासंबंधीचा असतो तर काही जण या वर्षांत ‘फिट’ दिसायचेच असा चंग बांधतात.
गेल्या वर्षभरापासून बंद असलेल्या मूळच्या ‘किबे लक्ष्मी थिएटर’ची नववर्षांरंभदिनी म्हणजे १ जानेवारीला ‘प्रभात’ होत आहे.