Page 8 of न्यूझीलंड टीम News

न्यूझीलंडच्या जबदरस्त गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज निष्प्रभ ठरले. मालिकेत बरोबरी साधाय्रची असेल तर टीम इंडियाला हा सामना जिंकणे आवश्यक आहे.

भारत-न्यूझीलंड तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात टीम इंडियाला मालिकेत बरोबरी करण्याची ही शेवटची संधी आहे. न्यूझीलंड १-० ने पुढे आहे.

सततच्या पावसाने भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना अखेर रद्द करण्यात आला. यामुळे टीम इंडियाला मालिका वाचवण्यासाठी पुढील सामना जिंकणे आवश्यक आहे.

पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सूर्यकुमार यादवने गाडीत बसून फेरफटका मारला. सामन्याला सुरुवात झाली असून काही नियमात बदल झाला आहे.

न्यूझीलंडने सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारताला विजय आवश्यक आहे.

India vs New Zealand: न्यूझीलंडविरुद्ध रविवारी होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताला कर्णधार शिखर धवन आणि शुभमन गिल या सलामीवीरांकडून…

भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना यजमानांनी ७ गडी राखून जिंकला होता, त्यामुळे मालिका वाचवण्यासाठी टीम इंडियाला विजय आवश्यक आहे.

टॉम लॅथमने भारताविरुद्ध वनडेत न्यूझीलंडकडून एका मोठ्या विक्रमाची नोंद केली.

भारत-न्यूझीलंड पहिल्या एकदिवसीय सामन्यात ३०६ धावसंख्येचा लॅथम-विलियम्सनच्या जोडीने शानदार फलंदाजी करत टीम इंडियावर सात गडी राखून मात केली.

वॉशिंग्टन सुंदरने मॅट मॅट हेन्रीला एक झोपून चौकार लगावला, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

भारत-न्यूझीलंड पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी शानदार फटकेबाजी करत ३०६ धावांचा डोंगर उभारला आहे. कर्णधार शिखर धवन आणि श्रेयस…

भारत-न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात झाली. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारताच्या दोन युवा गोलंदाजांनी अर्शदीप-उमरान यांनी एकदिवसीयमध्ये पदार्पण केले.