“हे बघून हसावं की रडावं कळत नाही…”, निलेश राणे यांचं मविआ सरकारवर टीकास्त्र महाविकास आघाडी सरकार आणि राज्यात विरोधी पक्ष असलेल्या भाजपात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 29, 2022 12:25 IST
“आजीच्या घरी अनधिकृत अर्धा माळा बनवलेला मुख्यमंत्र्यांना दिसला नाही”; निलेश राणेंची टीका दुसऱ्यांची घरं तोडायला निघालात पण नियतीने पलटी मारल्यावर तुमच्या घराचं काय होणार? असेही निलेश राणे म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनApril 26, 2022 16:38 IST
“काय अजित पवार साहेब कसं वाटलं जबरदस्ती आरती करताना?”; निलेश राणेंचा खोचक टोला पुण्यात शनिवारी हनुमान जयंती निमित्त मंदिरामध्ये अजित पवार यांनी आरती केली होती By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 17, 2022 10:37 IST
ED ची राऊतांविरोधात कारवाई : निलेश राणे म्हणतात, “राऊतच कशाला उद्या उद्धव ठाकरेंवरही…” मुंबईतील १ हजार ३४ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ही कारवाई ईडीने केल्याचं सांगण्यात आलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 5, 2022 17:04 IST
सोमय्यांना दापोलीत रोखणार म्हणणाऱ्या शिवसेना-राष्ट्रवादीला निलेश राणेंचा इशारा, म्हणाले “आम्ही हात बांधून…” अनिल परब काय ढगातून खाली पडलेले नाहीत, निलेश राणे संतापले By लोकसत्ता ऑनलाइनMarch 25, 2022 16:36 IST
“महाराष्ट्रात शरद पवार हेच दाऊदचा माणूस,” निलेश राणे यांचा गंभीर आरोप शरद पवार हेच दाऊदचा माणूस आहेत, असा संशय येतोय असं निलेश राणे यांनी म्हटलंय. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 12, 2022 10:49 IST
“अजित पवारांना कधीही अटक होऊ शकते”, निलेश राणेंचा खळबळजनक दावा! भाजपा नेते निलेश राणे यांनी जिल्हा बँक निवडणुकीच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 17, 2021 17:41 IST
मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर पडलेल्या विनायक राऊतांना निलेश राणेंचा टोला, म्हणाले, “टोपी तरी धड….” ‘त्या’ विधानानंतर विनायक राऊतांचे कट्टर राजकीय शत्रू असलेल्या राणेंनी टीकेची मोठी संधी मिळाली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 3, 2021 14:16 IST
खासदार संजय राऊतांची सुरक्षा वाढवण्यात आली; राणे-सेना वादानंतर निर्णय खासदार संजय राऊत यांच्या घर आणि कार्यालयाला छावणीचं स्वरूप आलं असल्याचं वृत्त आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 1, 2021 13:04 IST
“अनिल परब नसते उद्योग करत बसतात”, निलेश राणेंची बोचरी टीका एसटी कर्मचाऱ्यांसमोरील गंभीर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असताना निलेश राणे यांनी ट्विट करत अनिल परब यांना सुनावलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 29, 2021 14:56 IST
‘काय चाललंय?’; पूरग्रस्तांसाठी शिवसैनिकांकडून गोळा केल्या जाणाऱ्या वर्गणीवरून निलेश राणे संतापले आता पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसैनिकांकडून मुंबईतील व्यापाऱ्यांकडून वर्गणी गोळा केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. यावरून माजी खासदार निलेश राणे… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 4, 2021 17:56 IST
“भास्कर जाधव, २०२४ला दाखवून देऊ”, ‘त्या’ विधानावरून निलेश राणे यांचा पलटवार! शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या टीकेला आता निलेश राणे यांनी परखड शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 29, 2021 20:01 IST
Explosion Near Red Fort : लाल किल्ला मेट्रो स्टेशन बाहेर भीषण स्फोट! ८ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी; संपूर्ण दिल्लीत ‘हाय अलर्ट’
अखेर १२ वर्षांनंतर आजपासून ‘या’ राशींचा वाईट काळ संपणार? कर्क राशीतील शक्तिशाली ‘राजयोग’ देणार नुसता पैसा, सुख, समाधान आणि समृद्धी!
Delhi Red Fort Car Blast Video: ‘जमीन हादरली, मला वाटलं मी आज मरतोय’, प्रत्यक्षदर्शीनं सांगितला लाल किल्ल्याजवळील स्फोटाचा थरार
“संपूर्ण देओल कुटुंब…”, धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर असल्याच्या चर्चांबद्दल सनी देओलच्या जवळच्या व्यक्तीने दिली माहिती
9 १३ नोव्हेंबरपासून मंगळ-बुधाची युती करणार मालामाल; ‘या’ तीन राशींना नोकरी, व्यवसायात भरपूर यश मिळणार
Tirupati Temple Laddu : भक्तांच्या श्रद्धेशी खेळ! दूध-लोणी खरेदी न करताच तिरूपती मंदिरातील लाडूंसाठी पुरवलं ६८ लाख किलो बनावट तूप; हे शक्य कसं झालं?