scorecardresearch

नितीश कुमार News

nitish kumar
नितीश कुमार (Nitish Kumar) हे बिहारमधील मोठे नेते असून सध्या ते बिहार (Bihar) राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी रेल्वेमंत्रिपदासोबतच कृषीमंत्री आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री म्हणून मोठी जबाबदारी पार पाडलेली आहे.

१९८५ साली ते बिहार विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले आणि येथून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. १९८९ साली त्यांना बिहारमधील जनता दल या पक्षाचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले. याच वर्षी ते लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले.
१९९० साली ते प्रथम मंत्री झाले. त्यांना केंद्रीय कृषी राज्यमंत्रिपद देण्यात आलं. 2000 साली ते बिहारचे मुख्यमंत्री झाले. पण अवघ्या सात दिवसात त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्याच वर्षी ते पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात कृषी मंत्री झाले. मे 2001 ते 2004 या काळात वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. ते आतापर्यंत पाच वेळा बिहारच्या मुख्यमंत्री तर सहा वेळा खासदार राहिलेले आहेत.
Read More
Bihar assembly election narrow victory candidates
कुणी २७ मतांनी जिंकले तर कुणी २२१… बिहार विधानसभेत ‘या’ सहा उमेदवारांनी मिळवला सर्वात कमी मतांनी विजय

Low Margin Wins In Bihar 2025 Elections: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा पहिल्यांदाच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. ८९ जागा जिंकून…

Radha Charan Sah biography and background
Bihar Election: अवघ्या २७ मतांनी विजय मिळवत गाठली बिहार विधानसभा; एकेकाळी जिलेबी विकणारे राधा चरण साह देशभरात चर्चेत

Radha Charan Sah Biography: केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार साह यांची एकूण संपत्ती ३४ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि त्यांचे…

Nitish Kumar Narendra Modi (2)
भाजपाला अधिक जागा, आता बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? नितीश कुमारांचे सहकारी म्हणाले, “फक्त…”

Who will Become Chief Minister of Bihar : भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे आता बिहारचं मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार असा प्रश्न सर्वांना…

Sharad-Pawar-On-Bihar-Assembly-Election
Sharad Pawar : बिहारच्या निवडणुकीबाबत बोलताना शरद पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “निवडणूक आयोगाने…”

शरद पवारांनी बिहार निवडणुकीचं विश्लेषण केलं. मात्र, यावेळी बोलताना शरद पवारांनी निवडणूक आयोगाला सूचक इशाराही दिला आहे.

who will be the bihar next cm bihar election 2025
कोण होणार मुख्यमंत्री? नवीन सरकारमध्ये बदल होतील? केंद्रीय मंत्री काय म्हणाले?

Chief Minister Bihar बिहारमध्ये भाजपाच्या निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळणारे धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, या विजयामुळे भाजपला नजीकच्या भविष्यात, विशेषतः पश्चिम…

Who Will be the New Bihar CM
Next Bihar CM: भाजपा जदयूशिवाय सरकार स्थापन करू शकतो? भाजपाचे प्रभारी धर्मेंद्र प्रधान काय म्हणाले?

Who Will be the New Bihar CM: बिहारमध्ये एनडीएचा दणदणीत विजय झाला आहे. त्यामुळे नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार का?…

Bihar Election Results 2025 all Party Vote Share
Bihar Election Results 2025 : ना भाजपा, ना जदयू; बिहारमध्ये ‘या’ पक्षाला मिळाली सर्वाधिक मतं

Bihar Election Results 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ८९ तर, जनता दलाने (संयुक्त) ८५ जागा जिंकल्या आहेत.…

bihar result
RJD च्या ५० जागा घटल्या, भाजपा-जदयूची मुसंडी, २०२० च्या तुलनेत २०२५ मध्ये असा लागला निकाल

Bihar Election 2025 Results : भाजपाने सर्वाधिक ८२ जागा जिंकल्या असून त्यांचे उमेदवार सात जागांवर आघाडीवर आहेत. तर, संयुक्त जनता…

Vinod Tawde bihar assembly election 2025 nitish kumar
मुख्यमंत्र्यांची निवड एनडीएच्या बैठकीत होणार, विरोधकांच्या अपप्रचाराचा डाव उधळून लावण्यासाठी खेळी, भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांचे प्रतिपादन

बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची माळ नितीशकुमार की अन्य कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत तर्कवितर्क सुरु झाले आहेत.

What Devendra Fadnavis Said About Rahul Gandhi ?
“राहुल गांधींनी नदीत उड्या टाकून पाहिल्या, डान्स केला पण..”; देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं आहे?

जोपर्यंत काँग्रेस आणि राहुल गांधी सत्य स्वीकारणार नाहीत तोपर्यंत त्यांचं पतनच होत राहिल. हे लोक कोर्टात गेले तिथे हरले. त्यानंतर…

ताज्या बातम्या