scorecardresearch

नितीश कुमार Videos

nitish kumar
नितीश कुमार (Nitish Kumar) हे बिहारमधील मोठे नेते असून सध्या ते बिहार (Bihar) राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी रेल्वेमंत्रिपदासोबतच कृषीमंत्री आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री म्हणून मोठी जबाबदारी पार पाडलेली आहे.

१९८५ साली ते बिहार विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले आणि येथून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. १९८९ साली त्यांना बिहारमधील जनता दल या पक्षाचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले. याच वर्षी ते लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले.
१९९० साली ते प्रथम मंत्री झाले. त्यांना केंद्रीय कृषी राज्यमंत्रिपद देण्यात आलं. 2000 साली ते बिहारचे मुख्यमंत्री झाले. पण अवघ्या सात दिवसात त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्याच वर्षी ते पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात कृषी मंत्री झाले. मे 2001 ते 2004 या काळात वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. ते आतापर्यंत पाच वेळा बिहारच्या मुख्यमंत्री तर सहा वेळा खासदार राहिलेले आहेत.
Read More
Nitish Kumar and PM Modi: नितीश कुमारांच्या भाषणादरम्यान मोदी पोट धरून हसले!, पाहा नेमकं घडलं काय?
Nitish Kumar and PM Modi: नितीश कुमारांच्या भाषणादरम्यान मोदी पोट धरून हसले!, पाहा नेमकं घडलं काय?

बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा एनडीएत घरवापसी केली. त्यानंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत…

बिहार विधानसभेबाहेर मुख्यमंत्री नितीश कुमार, लालूप्रसाद यादव, तेजस्वी यादव यांची भेट | Bihar
बिहार विधानसभेबाहेर मुख्यमंत्री नितीश कुमार, लालूप्रसाद यादव, तेजस्वी यादव यांची भेट | Bihar

बिहार विधानसभेबाहेर मुख्यमंत्री नितीश कुमार, लालूप्रसाद यादव, तेजस्वी यादव यांची भेट | Bihar

Rahul Gandhi on Nitish Kumar: नितीश कुमार भाजपाबरोबर, राहुल गांधी जाहीर सभेत काय म्हणाले?
Rahul Gandhi on Nitish Kumar: नितीश कुमार भाजपाबरोबर, राहुल गांधी जाहीर सभेत काय म्हणाले?

नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीला धक्का देत पुन्हा भाजपाशी हातमिळवणी केली आणि एनडीएमध्ये सहभागी झाले. त्यानंतर नवव्यांदा त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री…

Sharad Pawar on Nitish Kumar: "अचानक काय झालं माहीत नाही", बिहारमधील सत्तानाट्यावर पवार काय म्हणाले?
Sharad Pawar on Nitish Kumar: “अचानक काय झालं माहीत नाही”, बिहारमधील सत्तानाट्यावर पवार काय म्हणाले?

बिहारमध्ये अभूतपूर्व राजकीय उलथापालथ झाली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमारांनी राजद-काँग्रेससह असलेल्या आघाडीतून बाहेर पडत सरकार पाडले. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन…

cm nitesh kumars statement on his resignation
Nitesh Kumar on Resignation: मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांची प्रतिक्रिया

गेल्या काही दिवसांच्या राजकीय घडामोडींनतर अखेर जनता दलचे (संयुक्त) प्रमुख नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. नितीश कुमार…

Mary Millben
Mary Millben on Nitish Kumar: “बिहारमध्ये नेतृत्वासाठी..”; नितीश कुमारांच्या विधानावर गायिकेचा संताप

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे त्यांच्या एका वक्तव्यामुळे सध्या टीकेचे धनी ठरले आहेत. त्यांनी मुलींची साक्षरता आणि प्रजनन दर यांचा…

ताज्या बातम्या