scorecardresearch

नितीश कुमार News

nitish kumar
नितीश कुमार (Nitish Kumar) हे बिहारमधील मोठे नेते असून सध्या ते बिहार (Bihar) राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी रेल्वेमंत्रिपदासोबतच कृषीमंत्री आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री म्हणून मोठी जबाबदारी पार पाडलेली आहे.

१९८५ साली ते बिहार विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले आणि येथून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. १९८९ साली त्यांना बिहारमधील जनता दल या पक्षाचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले. याच वर्षी ते लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले.
१९९० साली ते प्रथम मंत्री झाले. त्यांना केंद्रीय कृषी राज्यमंत्रिपद देण्यात आलं. 2000 साली ते बिहारचे मुख्यमंत्री झाले. पण अवघ्या सात दिवसात त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्याच वर्षी ते पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात कृषी मंत्री झाले. मे 2001 ते 2004 या काळात वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. ते आतापर्यंत पाच वेळा बिहारच्या मुख्यमंत्री तर सहा वेळा खासदार राहिलेले आहेत.
Read More
Bihar Lok Sabha Election Nitish Kumar Tejashwi Yadav Narendra Modi
तेजस्वींचा उदय, तर नितीश कुमारांचा अस्त; बिहारच्या राजकारणात ‘मोदी फॅक्टर’ चालेल का?

केंद्रात सत्ता येण्यासाठी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र अशा मोठ्या राज्यांनंतर बिहारमधून सर्वाधिक खासदार निवडून येणे गरजेचे ठरते. उत्तर भारतातील राजकारणामध्ये…

Nitish Kumar and narednra modi
VIDEO : “भाजपाकडे ४ हजारपेक्षा जास्त खासदार असतील”, नितीश कुमारांचं ‘ते’ भाषण व्हायरल; मोदींच्याही पडले पाया!

नितीश कुमार वादग्रस्त व्यक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात. आता त्यांचं असच एक हास्यास्पद विधान व्हायरल होत आहे.

nitish kumar narendra modi
“आम्ही खोटं-खोटं…”, पंतप्रधान मोदींकडे इशारा करत नितीश कुमारांनी युतीबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत; नेमकं काय म्हणाले?

नितीश कुमार पंतप्रधान मोदींकडे पाहून म्हणाले, आम्ही मध्येच खोटं-खोटं त्यांच्याबरोबर (राजद) गेलो होतो.

nitish kumar modi loksabha bihar
बिहारमध्ये माय-बाप ठरणार वरचढ, की एनडीएची सरशी?

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनडीए आणि इंडिया आघाडी या दोन्ही गटांनी आपापल्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. दोन्ही गटांतील घटक…

ashok mahato bihar rjd
६२व्या वर्षी लग्न करणाऱ्या कुख्यात गुंडाच्या पत्नीला लोकसभेचं तिकीट?

सुटकेच्या एका वर्षानंतर ६२ वर्षीय महातो यांनी बख्तियारपूरमध्ये ४६ वर्षीय कुमारी अनिताशी लग्न केले. विशेष म्हणजे, हे लग्न केवळ लोकसभेचे…

Pasupati Paras Resigns
भाजपाला बिहारमध्ये मोठा धक्का; केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांचा राजीनामा!

केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांचा मंत्रिपदाचा राजीनामा, बिहारमध्ये भाजपाला मोठा धक्का, लोकसभेची एकही जागा मिळाली नसल्यामुळे पशुपती पारस नाराज

vinod tawde
बिहार : NDA चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! जेडीयू १६ तर भाजपाला ‘इतक्या’ जागा; पासवान यांनाही मोठा वाटा

एनडीएतील पक्षांनी राज्यातील ४० लोकसभा मतदारसंघांचं वाटप पूर्ण केलं आहे. बिहार भाजपाचे प्रभारी विनोद तावडे यांनी राज्यातील एनडीएचा जागावाटपाचा फॉर्म्युला…

Nitish Kumar
“कोणीतरी आमच्या कार्यालयात लिफाफा ठेवलेला, त्यामध्ये…”, निवडणूक रोख्यांबाबत जेडीयूचं EC समोर स्पष्टीकरण

संयुक्त जनता दलाने निवडणूक आयोगाला सांगितलं की, त्यांना भारती एअरटेल आणि श्री सिमेंटकडून अनुक्रमे एक आणि दोन कोटी रुपयांचे निवडणूक…

nda seat sharing bihar
NDA चा बिहारमधील जागावाटपाचा तिढा सुटला; जदयू, भाजपासह मित्रपक्षांना ‘इतक्या’ जागा मिळणार

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी बिहारमधील एनडीएतल्या मित्रपक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटपावर प्रदीर्घ चर्चा झाली.

bihar cm nitish kumar london visit marathi news, nitish kumar london visit marathi news
जागावाटपाची चर्चा सोडून नितीशकुमार ब्रिटनमध्ये ‘सहली’ला

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधी ‘एनडीए’तील घटक पक्षांशी जागावाटपाचा तिढा सोडवण्याच्या मागे भाजप लागला असताना बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दलाचे…

ताज्या बातम्या