Page 16 of नवी मुंबई महानगरपालिका (एनएमएमसी) News

दर्जाहीन कामामुळे एक-दीड महिन्यात हे रस्ते उखडल्याचे चित्र पाहायला मिळत असून पालिकेला ठेकेदाराने डांबरीकरणात चक्क वाळू भरल्याचे उघड झाले आहे.

पिण्याच्या पाण्यातील विविध घटकांची चाचणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या ८ ठिकाणी असलेल्या स्वत:च्या प्रयोगशाळांमध्ये करण्यात आली आहे.

आठ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेच्या सुधारित व एकत्रित प्रारुप विकास आराखडा पालिका प्रशासनाने गतीमान पद्धतीने विक्रमी ५ वर्षात तयार…

पुलाच्या मध्यभागी बस बंद पडल्याने ती मागून लोटून पुलाच्या किंवा रस्त्याच्या बाजुला घेणेही शक्य नव्हते.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांचे पायी चालून आंदोलन करणा-यांना पोलीसांनी सोमवारी सकाळी रस्त्यावर रोखले.

वाशीसारख्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या बांधकाम व्यावसायिकाचे बांधकामाचे साहित्य तसेच यंत्रे पदपथावरच ठेवलेली आहेत.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धोकादायक इमारती खाली करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने कांदा बटाटा बाजारातील नळ जोडणी २० जून पासून…

एपीएममसीकडून तुर्भे नाक्याकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाला खालच्या बाजूने तडा गेल्याने वाहतूक तातडीने बंद करण्यात आली आहे.

सोमवारी कांदा बटाटा बाजारातील प्रशासकीय इमारतीतील खुद्द एपीएमसी सचिवांच्या दालनातील छताचा भाग कोसळला होता.

नवी मुंबई मनपा अतिक्रमण विभाग सध्या धडाक्यात कारवाई करत असून बार असो वा इमारती, झोपडपट्टी असो वा अनेक ठिकाणी अनधिकृत…

पनवेल, उलवेमध्ये झपाट्याने विकास होत असून महामुंबई म्हणून ओळखले जात आहे. या ठिकाणी गृहनिर्माण विकासाबरोबरच मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरही उभे राहत…

महापालिकेने मंगळवार २८ मे रोजी मान्सूनपूर्व कामासाठी एक दिवसाकरीता शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवला होता.