Page 2 of एनएमएमटी बस News

बसेस ऐनवेळी रस्त्यात बंद होत असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. नवी मुंबईत जाणाऱ्या इलेक्ट्रिक बस बंद पडत आहेत.

भंगार साहित्याला लागलेल्या आगीत एनएमएमटीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे

रात्री साडेदहानंतर वेळापत्रकानुसार बस सोडल्या जात नाहीत, अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत.

वाहतूक पोलिसांनी त्यांच्या गाडीतील अग्निशमन सिलेंडरच्या साह्याने सदर गाडीच्या चाकाला लागलेली आग वेळीच विझवली.

अजून पाच दिवस मध्यरात्रीची लोकल वाहतूक बंद असल्याने हार्बरवर लोकलसेवेवर अवलंबून असणा-या प्रवाशांना या गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

रेल्वे स्थानकाऐवजी बेलापूर रेल्वे स्थानकापर्यंत बसेस उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.

रात्री साडेबारा ते पहाटे साडेपाच या पाच तासांसाठी हा ब्लॉक घेतला जात असून २ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहण्याची अपेक्षा आहे.

काही क्षणात आगीने बसला भस्मसात केले. या आगीत कोणतीही दुर्घटना झाली नाही.

शहरातील पेन्शनर्स पार्क येथे रात्रीच्या वेळी उभ्या करण्यात येणाऱ्या एनएमएमटी बसेसचे दरवाजे उघडे राहत असल्याने या बसमध्ये मोकाट श्वान मुक्काम…

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडून परिवहनाचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत.


या प्रणालीसाठी सुमारे १०० बस थांब्यावर इलेक्ट्रोनिक फलक लावण्यात आले होते. ज्यामुळे बस किती मिनिटात त्या बस थांब्यावर पोचेल हे…