विश्लेषण : ज्यांचा शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मान, त्याच अॅलेस बियालयात्स्कींना १० वर्षांचा तुरुंगवास! नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या मानवाधिकार कार्यकर्ते अॅलेस बियालयात्स्की यांना बेलारुसच्याच न्यायालयाने १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. 2 years agoMarch 4, 2023