Page 51 of ओबीसी आरक्षण News

ओबीसी आरक्षणासाठी इम्पेरिकल डेटावरून वाद सुरू असताना ग्रामीण भागातील ओबीसींची संख्या दर्शवणाऱ्या सर्वेक्षणाची आकडेवारी समोर आली आहे.

छगन भुजबळ यांनी काँग्रेसला उपरोधिक सल्ला देत भाजपावर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.

नागपुरात माध्यमांशी बोलताना दिली माहिती; ठाकरे-फडणवीस भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

ओबीसी आरक्षणाबाबत इम्पेरिकल डाटावरुन केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा वाद सध्या सुरू असलेला दिसून येतोय.

ओबीसी आरक्षणासंदर्भातील अध्यादेशावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे.

ओबीसी आरक्षणावरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सुरु असलेली लढाई आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला

जिल्हा परिषद आणि पंचायच समित्यांच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्यानंतर दोनच दिवसांत राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाबाबत अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे.

नाना पटोले यांच्या आरोपावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी उत्तर द्यावे, अशी देखील मागणी भाजपाने केली आहे.

राज्यात ओबीसी आरक्षणाशिवायच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर टीका करतानाच महाधिवक्ता कुंभकोणी यांच्या भूमिकेवर देखील संशय व्यक्त केला आहे.