Page 4 of ऑस्कर २०२४ News

95th Academy Awards 2023 : ‘अँड दी ऑस्कर गोज टू…’; भारताने पटकावले दोन ऑस्कर पुरस्कार, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

तेव्हापासून आजपर्यंत विजेत्यांची नावं सिलबंद पाकिटात शेवटच्या क्षणापर्यंत गुप्त ठेवली जातात.

भारतीय वेळेनुसार हा सोहळा आपल्याला १३ मार्चच्या पहाटे पाहता येईल.

मागच्या वर्षी घडलेल्या विल स्मिथ प्रकरणानंतर अकादमीचा मोठा निर्णय

ऑस्करच्या यादीत भारतीय पहिल्यांदाच नव्हे, ‘ही’ आहेत नावं…

एस.एस. राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ या चित्रपटाने जगभरातून १००० कोटींहून अधिक रकमेची कमाई केली.

यामुळे सोशल मीडियावर पाकिस्तानची प्रचंड खिल्ली उडवली जात आहे

“शेवटचे अंत्यविधी केल्यानंतर आम्ही त्याच्या आठवणीत हा चित्रपट पाहणार आहोत.” असे त्याच्या वडिलांनी सांगितले.

Chhello Show Child Artist Death: इतक्या लहान वयात हा आजार कसा झाला? ल्युकेमियाची लक्षणे काय? ल्युकेमियावर उपचार काय अशा प्रश्नांची…

निर्मात्यांनी हा चित्रपट १३ ऑक्टोबरच्या रात्री प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली आहे.

त्यांनी “द काश्मीर फाईल्सला दिलेल्या प्रेमाबद्दल मी सर्व हितचिंतकांचे आणि विशेषत: मीडियाचे आभार मानतो”, असे म्हटले आहे.

‘छेल्लो शो’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन पॅन नलिन यांचे असून १४ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला होता.