scorecardresearch

Page 14 of उस्मानाबाद News

पाण्याच्या शोधात हरणाचा विहिरीत पडून मृत्यू

लोहारा तालुक्यातील उंडरगाव शिवारात पाण्याच्या शोधामध्ये फिरणाऱ्या हरणाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. तालुक्यातील उंडरगाव शिवारात ही घटना घडली.

गोठय़ास आग लागून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू

कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे बुधवारी भल्या पहाटेच्या सुमारास शॉर्ट सíकटमुळे गोठय़ास अचानक आग लागून शेतकरी दाम्पत्याचा जळून मृत्यू झाल्याची घटना…

व्यापारी तुपाशी, शेतकरी उपाशी!

बियाणे विक्री करून गडगंज नफा कमावणाऱ्या व्यापाऱ्यांकडून महाबीजने शिल्लक राहिलेले बियाणे परत घेत दिलासा दिला, परंतु बीज उत्पादन करणाऱ्या जिल्ह्यातील…

शारदीय नवरात्र महोत्सव भाविकांची काळजी घ्या- पालकमंत्री डॉ. सावंत

तुळजापूर येथील नवरात्रात भाविकांची गरसोय होणार नाही, तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी सूचना पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केली.

तब्बल सात वर्षांनंतर कौडगाव बावी टँकरमुक्त!

भर पावसाळ्यातही टँकरने पाणीपुरवठा होत असणारे कौडगाव बावी हे जिल्ह्य़ातील एकमेव गाव आता मात्र तब्बल सात वर्षांनी एकदाचे टँकरमुक्त झाले…