Page 7 of अत्याचार News

मुली व महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न कायम आहे. दररोज कुठे ना कुठे महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत.

आरोपी नवी मुंबईतील रहिवासी असून त्याच्याविरोधात विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण(पोक्सो) कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीवर स्क्रू ड्रायव्हने अत्याचार करून त्याचे चित्रीकरण केल्याच्या आरोपाखाली मेघवाडी पोलिसांनी २४ वर्षीय तरूणासह त्याच्या प्रेयसीला अटक केली.
आरोपी रुदेश रमेश शिंदे याला ठाणे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने १० वर्ष सक्त सश्रम कारावास आणि १५ हजार रुपयांच्या…


पीडित मुलगी गरोदर झाल्यानंतर हा प्रकार पीडित मुलीच्या आईला समजला. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी स्थानिक पोलिसांकडे तक्रार केली.

बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल आणि सीमावर्ती भागातील संग्रामपूर तालुक्यातील एका गावात हा धक्कादायक आणि तितकाच चीड आणणारा घटनाक्रम घडला आहे.…

राष्ट्रीय महिला आयोगाकडे गेल्या पाच वर्षांत अनिवासी भारतीय महिलांच्या २,६२८ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून महाराष्ट्रातील…

पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर ढेबेवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी विनयभंगासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

तीनही संशयित आरोपींनी तरुणीला चित्रपट पाहण्यासाठी दुचाकीवरून नेले. यानंतर एका खोलीत शीतपेयातून गुंगीचे औषध दिले व तिच्यावर अत्याचार केले. या…

पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव स्थानकात एका महाविद्यालयीन तरुणीची भर दिवसा छेड काढल्याची घटना घडली. तिच्या मित्राने गुरूवारी समाजमाध्यमावर याबाबात माहिती दिल्यानंतर…