scorecardresearch

Outrage News

सात वर्षांच्या विद्यार्थिनीवर स्कूल बस चालकाकडून लैंगिक अत्याचार

या प्रकरणी संबंधित स्कूल बस चालकास वारजे पोलिसांनी अटक केली आहे. वानवडी आणि एरंडवणा येथील शाळांमधील स्कूल बस चालकाने अत्याचार…

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; महिलेसह तिघांना सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस १० वष्रे सक्तमजुरी व २२ हजार रुपये दंडाची शिक्षा उमरगा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश स.…

अल्पवयीन दलित मुलीवर अत्याचाराचा तरुणावर गुन्हा

तुळजापुरात मागासवर्गीय मुलीवर अत्याचार प्रकरण ताजे असतानाच परंडा तालुक्यातील कंडारी येथेही दलित समाजाच्या अल्पवयीन मुलीवर गावातीलच नराधमाने अत्याचार केल्याची घटना…

‘दलितांवर अत्याचारांबाबत समितीची बैठक लवकरच’

राज्यातील दलित अत्याचारांच्या वाढत्या घटनांसंदर्भात विचार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकारी समितीची बैठक लवकरच होणार असल्याचे रोजगार हमी मंत्री नितीन राऊत…

राज्यकर्त्यांच्या सांगण्यावरूनच पोलिसांनी अत्याचार केला का? – राजू शेट्टी

ऊसदराच्या आंदोलनादरम्यान, पोलिसांनी विनाकारण त्रास देत केलेला छळ अजूनही कायम असल्याने मुजोर पोलिसांच्या निषेधार्थ येत्या १५ डिसेंबरला सातारा पोलीस मुख्यालयावर…

लक्ष्मण माने यांना चौथ्या गुन्ह्य़ात पोलीस कोठडी

महिलांच्या लैंगिक छळप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेले माजी आमदार लक्ष्मण माने यांना चौथ्या गुन्ह्य़ासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी शुक्रवारी सुनावण्यात आली.…

अत्याचार थांबेना!

मध्य प्रदेशात दातिया जिल्हय़ातील डांग करेरा खेडय़ात बावीस वर्षीय महिलेवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला असून, त्यात भाजपच्या एका नगरसेवकाचाही…

लक्ष्मण माने यांना अखेर अटक

आश्रमशाळेतील महिलांवरील लैंगिक छळाच्या गुन्ह्य़ाबद्दल पोलिसांना गेले पंधरा दिवस गुंगारा देणारे माजी आमदार लक्ष्मण माने सोमवारी पोलिसांना शरण आले. पोलिसांनी…

‘कौटुंबिक अत्याचार टाळण्यासाठी महिलांची भूमिका समन्वयी असावी’

महिलांवरील अत्याचाराविरोधात आता महिलांनीच पुढे येण्याची गरज असून कौटुंबिक अत्याचार टाळण्यासाठी महिलांची भूमिका समन्वयाची असावी, असा सल्ला मुख्य जिल्हा व…

महिला सक्षम झाल्यास अत्याचारास आळा- शकुंतला वाघ

आपल्यावर अन्याय, अत्याचार होऊ नये म्हणून महिलांनी शारीरिक, मानसिक व आर्थिकदृष्टय़ा सक्षम होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री शकुंतला…

शिक्षक आणि दोन मुख्याध्यापक निलंबित

मोहाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील ९ मुलींवर शिक्षकांकरवी विनयभंगाच्या, तर पाचगाव येथील मुलीवर अतिप्रसंगाच्या प्रकरणात मोहाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे…

भरवर्गात मुलीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा

येथील एका प्राथमिक शाळेत ९ वर्षांच्या मुलीवर भरवर्गात अत्याचार करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश दत्तात्रय भोसले…

मुलीवर सहा वर्षांपासून बलात्कार करणारा पिता अटकेत

स्वत:च्या मुलीवर गेल्या सहा वर्षांपासून बलात्कार करणाऱ्या पित्यास कफ परेड पोलिसांनी अटक केली आहे. झाकीर हबीब शेख असे त्याचे नाव…

महिलांकडून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे काय?

कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायद्याने केवळ पुरुषाला प्रतिवादी करून त्याच्याविरुद्ध तक्रार करण्याचा अधिकार महिलांना दिलेला आहे. परंतु नात्यातील महिलांनीच महिलांची छळवणूक आरंभली,…

..अन् बस न्यावी लागली थेट पोलीस ठाण्यात

बसमध्ये होणारी महिलांची छेडछाड रोखण्याच्या हेतूने राज्य परिवहन महामंडळाने असा प्रकार झाल्यास बस थेट पोलीस ठाण्यात नेण्याचा निर्णय घेतल्यानंतर या…

नागपूर विद्यापीठातील महिला सेल निष्क्रिय

नागपूर विद्यापीठात महिलांची छळणूक झाल्याच्या तीन वर्षांत सहा तक्रारी मिळूनही महिला सेलने त्यापैकी एकाही तक्रारीची दखल घेतलेली नाही. महिलांची छळणूक…

आरोग्यसेविकाही छेडछाडीने त्रस्त

पालिकेचे ‘मुंबई आरोग्य अभियान’यशस्वी करण्यासाठी उन्हातान्हात भटकणाऱ्या आरोग्य सेविका छेडछाड, विनयभंगाच्या प्रकारांमुळे त्रस्त झाल्या असून वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासन…

घरात घुसून महिलेचा विनयभंग

नाशिकहून पाहुणा म्हणून आलेल्या एका व्यक्तिने नजरचुकीने दुसऱ्याच घरात प्रवेश करून पाणी पिण्याचा बहाणा करून एका महिलेचा विनयभंग केला असल्याची…

गरज मानसिक, सामाजिक बदलाची

दिल्लीतील बलात्काराच्या घटनेनंतर महिलांवरील हिंसाचाराच्या मुद्दय़ाने सामाजिक वातावरण ढवळून निघाले. महिलांच्या सुरक्षिततेच्या हक्काची पायमल्ली होत असल्याने सामान्य नागरिकांचा असंतोष उफाळून…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.