scorecardresearch

Kiran Kale's bail application to be heard on August 1
किरण काळे यांच्या जामीन अर्जावर १ ऑगस्टला सुनावणी

सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, काळे यांच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जावरील सुनावणी आता १ ऑगस्टला ठेवण्यात आली आहे.

cafe used for immoral activity in akola
कॅफे की अनैतिक व्यवसायाचे केंद्र? -विवाहित महिलेचे सर्वस्व लुटले; समाज माध्यमावर ओळख अन्…

शहरातील विविध कॅफेवर अश्लील चाळे व गैरकृत्य केले जात असल्याचे प्रकार अनेक वेळा उघडकीस.

war in Gaza Increasing levels of violence against Palestinians
गाझातील मृतदेह आपल्याला दिसत नसतील, तर आपण आणखी काय आंधळे होणे बाकी आहे?

गाझामध्ये जे काही होते आहे, त्याला सक्रीय विरोध करून शांततेची मागणी करणाऱ्या एकातरी देशाचे उदाहरण आहे का?

Mumbai minor girl files complaint against father and brother in-law under POCSO Act
अल्पवयीन मुलीवर अत्याचाराप्रकरणी वडिलांसह दोघांविरोधात गुन्हा

याप्रकरणी पीडित मुलीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार केल्यांनतर बलात्कार व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Private tutoring classes are being conducted by the Police Department in Nashik
नाशिक- गुन्हेगारी कमी करण्यासाठी आता शाळांमध्ये प्रबोधन

काही वर्षात नाशिक विभागाचा गुन्हेगारीचा आलेख हा सतत उंचावत आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलीस दलाकडून कोम्बिंग ऑपरेशन,…

A minor girl from Nagpur was assaulted in Yavatmal
इंस्टाग्रामवर आधी मैत्री, नंतर घडले असे…नागपुरातील अल्पवयीन तरुणीवर यवतमाळात सामूहिक अत्याचार

या प्रकरणात नागपुरातील दोन तर यवतमाळातील तीन अशा पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

Vitthal More deputy leader of shiv sena ubt navi mumbai resigns
ठाकरे गटाचे शहरप्रमुख किरण काळे यांना महिला अत्याचाराबद्दल अटक, कोठडी

विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार किरण काळे यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

air hostess sexually assaulted in Mumbai crew member arrested before escaping Mumbai
हवाई सेविकेवर लैंगिक अत्याचार; परदेशात पळून जाणाऱ्या आरोपीला अटक

या प्रकरणी लंडनस्थित हवाई कंपनीच्या एका २५ वर्षीय कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आली आहे, तो हाँगकाँगला पळून जाण्याच्या तयारीत होता.

संबंधित बातम्या