Page 3 of ओवेसी News
एमआयएमचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन येत्या शनिवार आणि रविवार असे दोन दिवस मुंबई व नवी मुंबईत होत आहे.
Rajasthan: विधानसभा निवडणुकीच्या आधी राजस्थानमध्ये राजकीय वादळ उठायला सुरुवात झाली आहे.
“आजपर्यंत देशात हिंदूकडून एकाही तजियावर…”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ओवैसी यांचा खोचक सल्ला, म्हणाले हिरव्या रंगावर बंदी घालणार का?
राष्ट्रपतींच्या अभिभाषणात अल्पसंख्याक हा शब्दही नव्हता असंही ओवैसी यांनी म्हटलं आहे.
एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी आसाम सरकारवर निशाणा साधला आहे.
डॉ. मोहन भागवत यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी मुस्लिम समाजाबाबत भाष्य केलं होतं. त्यानंतर असदद्दिन ओवैसी यांनी पलटवार केला.
एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यासंदर्भात भूमिका मांडली.
यापूर्वी १९६७ साली काँग्रेसने येथे कार्यालय सुरु करण्याचा प्रयत्न केला, पण…
भारत-चीन सीमा प्रश्नावर संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे
Asaduddin Owaisi : ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर ओवेसींनी एक इच्छा व्यक्त केली आहे.
या अगोदर असदुद्दीन ओवेसींनी बिल्किस बानो आणि अंकिता हत्या प्रकरणावरुन भाजपा सरकारला लक्ष्य केलं होतं.